scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

बोपण्णा कारकीर्दीत क्रमवारीतील सर्वोत्तम स्थानी

विम्बल्डन स्पर्धेतील शानदार कामगिरीच्या जोरावर भारतीय टेनिसपटू रोहन बोपण्णाने कारकीर्दीत दुहेरीच्या क्रमवारीतील सर्वोत्तम अर्थात पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. पुरुष…

लिसिकी-बाटरेली यांच्यात आज महिला एकेरीची अंतिम लढत ग्रँड स्लॅम किसके नाम?

निसरडय़ा कोर्टवरील झालेल्या दुखापतींमुळे दिग्गज खेळाडूंची माघार आणि त्यानंतर सेरेना विल्यम्स, मारिया शारापोव्हा, ली ना यांच्यासारख्या बलाढय़ खेळाडूंना बसलेले पराभवाचे…

आमने-सामने : बाटरेली-लिसिकीत महिलांची अंतिम झुंज

विम्बल्डन टेनिस स्पर्धेचा महिलांचा अंतिम मुकाबला फ्रान्सच्या मारियन बाटरेली आणि जर्मनीच्या सबिन लिसिकी यांच्यात रंगणार आहे. उत्कंठावर्धक लढतीत लिसिकीने पोलंडच्या…

लि ना हरली ना !

विम्बल्डनमध्ये एकमेव आशियाई प्रतिनिधित्त्व असणाऱ्या चीनच्या लि नाला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. पोलंडच्या अ‍ॅग्निझेस्का रडवानस्काने लि नावर ७-६…

बोपण्णा, पेसची विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत धडक

भारताच्या रोहन बोपण्णाने त्याचा फ्रान्सचा जोडीदार इडोर्ड रॉजर-वेसलीन याच्या साथीने विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील पुरूष दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.…

विम्बल्डन: नोव्हाक जोकोव्हिचची उपांत्यपूर्व फेरीत धडक

रॉजर फेडरर, राफेल नदाल, मारिया शारापोव्हा या दिग्गजांना अल्पावधीतच गाशा गुंडाळावा लागल्याने विम्बल्डननगरीत आश्चर्यकारक निकालांची मालिकाच सुरू झाली होती. मात्र…

जोकोव्हिच, सेरेनाची आगेकूच

रॉजर फेडरर, राफेल नदाल, मारिया शारापोव्हा या दिग्गजांना अल्पावधीतच गाशा गुंडाळावा लागल्याने विम्बल्डननगरीत आश्चर्यकारक निकालांची मालिकाच सुरू झाली होती. मात्र…

उंच माझा झोका!

गतविजेती सेरेना विल्यम्स, चीनची ली ना आणि ऑस्ट्रेलियाची समंथा स्टोसूर यांनी आपापले सामने जिंकत विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीतील तिसऱ्या…

शारापोव्हा दुसऱ्या फेरीत पराभूत

राफेल नदालपाठोपाठ मारिया शारापोव्हाला विम्बल्डन स्पर्धेत गाशा गुंडाळावा लागला. जेतेपदासाठी शर्यतीत असणाऱ्या सौंदर्यवती शारापोव्हाला पात्रता फेरीचा अडथळा पार करुन मुख्य…

भारतीयांची विजयी आगेकूच

भारताच्या महेश भूपती, सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा यांनी आपल्या सहकाऱ्यांबरोबर खेळताना विजयी सलामी दिली आहे. अनुभवी महेश भूपतीने ऑस्ट्रियन…

सेरेनाची विजयी नांदी

जेतेपदाचे प्रबळ दावेदार असणाऱ्या नोव्हाक जोकोव्हिच आणि सेरेना विल्यम्सने आपापल्या लढती जिंकत विम्बल्डन टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. अन्य लढतींमध्ये…

ग्रासकोर्टवर नदाल दडपणाखाली खेळतो- बोरिस बेकर

लाल मातीचा बादशाह असणारा राफेल नदाल ग्रासकोर्टवर मात्र दडपणाखाली असतो, अशी प्रतिक्रिया माजी टेनिसपटू बोरिस बेकर यांनी व्यक्त केली. यापुढे…

संबंधित बातम्या