scorecardresearch

IND vs AUS: Rohit Sharma’s and Ravindra Jadeja miss catches by Steve smith is like a Nightmare said by Matthew Hayden
IND vs AUS 1st Test: “दुख:द स्वप्न! रोहित अन जडेजाचा स्लिपमध्ये झेल सोडणे…”, माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूने स्मिथवर फोडले पराभवाचे खापर

Steve Smith: स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना स्टीव्ह स्मिथने रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजाचे झेल सोडले. त्यामुळे टीम इंडियाने मोठी धावसंख्या उभी…

IND vs AUS 1st Test Australia was defeated by India
IND vs AUS 1st Test: टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा उडवला धुव्वा! भारताचा एक डाव अन १३२ धावांनी दणदणीत विजय

Border Gavaskar Trophy: ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात १७७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने पहिल्या डावात ४०० धावा केल्या. या…

IND vs AUS 1st Test Wasim Jaffer mocked the Australian team by tweeting
IND vs AUS 1st Test: वसीम जाफरने उडवली ऑस्ट्रेलिया संघाची खिल्ली, ट्विट करत नव्या पद्धतीने शिकवली ABCD

Border Gavaskar Trophy: पहिल्या कसोटीत १७७ धावांत गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने क्षेत्ररक्षणादरम्यान अनेक झेल सोडले. ज्याचा फायदा भारतीय फलंदाजांनी घेतला. त्यानंतर…

IND vs AUS 1st Test: India scored 400 runs in the first innings took a lead of 223 runs Akshar Patel missed a century
IND vs AUS 1st Test:  बापू तमे छा गयो! अक्षर पटेलची तुफानी खेळी; तब्बल २२३ धावांची आघाडी घेत टीम इंडिया भक्कम स्थितीत

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात कांगारूंना अक्षरशः नाकीनऊ आणत हैराण करून सोडले आहे. भारताच्या शेपटाने ऑसींना चांगलेच दमवले.

In Ind vs Aus test match Rohit Sharma Epic Reaction on Jadeja DRS got viral and on that Australian team got furious
IND vs AUS: जडेजाविरुद्धचा तो डीआरएस अन् रोहित शर्माची ती खास रिअ‍ॅक्शन, यामुळे कांगारू आणखीनच चिडले, Video व्हायरल

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीत काही जडेजाविरुद्ध घेतलेला डीआरएस फार गाजला. त्यावर भारताचा कर्णधार रोहितने जी रिअॅक्शन दिली ती सध्या खूप…

IND vs AUS: Why KL Rahul is getting chances even after flop show, know from batting coach Vikram Rathod only
IND vs AUS KL Rahul: केएल राहुलची जागा धोक्यात आहे का? भारताच्या फलंदाजी प्रशिक्षकांचे आश्चर्यचकित करणारे उत्तर

KL Rahul Form: भारतीय संघाचा सलामीवीर केएल राहुल सतत फ्लॉप होत आहे. यानंतरही तो प्लेइंग इलेव्हनचा भाग आहे. याबाबत टीम…

IND vs AUS: It is a batting wicket now but when we bowl Akshar gave a befitting reply to those who questioned the pitch
IND vs AUS: “अभी बैटिंग विकेट, जब हम बॉलिंग करेंगे तो…” खेळपट्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना अक्षरने दिले सडेतोड उत्तर

IND vs AUS: नागपूर कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला, तोपर्यंत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या पहिल्या धावसंख्येसमोर १४४ धावांची आघाडी…

IND vs AUS 1st Test: Jadeja-Akshar's half-century The left-handed pair brought the Kangaroos to a solid 144-run lead for India
IND vs AUS 1st Test: जडेजा-अक्षरची अर्धशतकं! डावखुऱ्या जोडीने कांगारूंना आणले जेरीस, १४४ धावांची भारताकडे भक्कम आघाडी

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियावर तब्बल १४४ धावांची मजबूत आघाडी मिळवली आहे. गुजराती जोडी जडेजा-अक्षरने कांगारूंना…

IND vs AUS 1st Test Updates Matt Renshaw rushed
IND vs AUS: पहिल्या कसोटीत कांगारू संघाला मोठा धक्का; ‘या’ खेळाडूला अचानक रुग्णालयात केले दाखल

IND vs AUS 1st Test Updates: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नागपुरात कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या…

Murali Vijay lashed out at Sanjay Manjrekar saying that a South Indian players can never be appreciated
Murali Vijay: “दक्षिणात्यांचे कौतुक करताना जीभ…”, माजी मुंबईकर खेळाडूच्या ‘या’ प्रतिक्रियेवर मुरली विजयचा हल्लाबोल

Vijay on Manjrekar: दक्षिणेकडच्या खेळाडूचे कधीही कौतुक होऊ शकत नाही असे म्हणत मुरली विजयने संजय मांजरेकर यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.

Ind vs Aus Ravindra Jadeja remains not out twice during LBW appeal as both times it was umpires call
IND vs AUS 1st Test: ऑस्ट्रेलिया जडेजाची विकेट ढापण्यात अपयशी! LBWच्या अपीलमध्ये बॅटच्या किनारा नव्हे तर ‘या’ कारणाने वाचवले

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात कांगारू काहीना काही करून कशा पद्धतीने चीटिंग करता येईल असा विचार करत रडीचा डाव खेळत…

IND vs AUS: No authority Ricky Ponting made a big statement on the Nagpur pitch
IND vs AUS: ‘नाचता येईना अंगण वाकडे’! ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू रिकी पाँटिंगने नागपूरच्या खेळपट्टीवरून स्वतःच्याच संघाला सुनावले खडेबोल

IND vs AUS Ricky Ponting: ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज खेळाडू रिकी पाँटिंगने खेळपट्टीवरून होणाऱ्या टीकेवर स्वतःच्याच संघाला खडेबोल सुनावले.

संबंधित बातम्या