टीईटीची प्रश्नपत्रिका फुटली? गोंधळाची परंपरा राखत राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रविवारी झाली. गोंदिया, बीड या जिल्ह्य़ांमध्ये प्रश्नपत्रिका फुटल्याच्या चर्चा दिवसभर विद्यार्थ्यांमध्ये होती. By adminDecember 15, 2014 01:41 IST
राज्यभरात आज ‘टीईटी’ राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रविवारी (१४ डिसेंबर) होणार असून यावर्षी ४ लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. By adminDecember 14, 2014 02:06 IST
परीक्षा हॉलमध्ये.. विद्यार्थी मित्रहो, परीक्षेत अभ्यास जितका महत्त्वाचा असतो, तितकीच परीक्षा हॉलमधील कृतीही महत्त्वाची असते. By adminDecember 12, 2014 05:49 IST
पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होण्यासाठी.. सर्वात महत्त्वाची आणि पहिली पायरी ध्येय निश्चित करा. हे एकदा ठरविले की, त्या दृष्टीने तयारी करण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. By adminDecember 11, 2014 06:03 IST
इंग्रजी सराव प्रश्न Choose the word which best fills the blank from four options. 1) This brand of television is quite inferiar…… that… By adminDecember 9, 2014 01:06 IST
इंग्लिश सराव प्रश्न Helicopters are very different from airplanes. They can do three things that airplanes cannot do. By adminDecember 8, 2014 05:57 IST
इंग्रजी उजळणी इंग्रजी व्याकरणातील संज्ञा, व्याख्या किंवा इतर नियम पाठ करण्याची आवश्यकता नाही. परंतु त्याचा स्पष्टपणे अर्थ समजणे अत्यंत आवश्यक आहे. By adminDecember 7, 2014 04:45 IST
गणितासाठी कठीण सराव प्रश्न द.सा.द.शे. १० दराने १०,००० रु.चे तीन वर्षांचे सरळव्याज हे कोणत्या रकमेचे द.सा.द.शे. १० दराने २ वर्षांच्या सरळ व्याजाएवढे आहे? By adminDecember 6, 2014 02:58 IST
गणित उजळणी मूळसंख्या – फक्त त्याच संख्येने किंवा १ ने पूर्णभाग जाणारी संख्या, समसंख्या – २ ने पूर्ण भाग जाणारी संख्या, विषमसंख्या… By adminDecember 5, 2014 05:09 IST
इतिहास व नागरिकशास्त्र सराव प्रश्न १) अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात … ही शहरे प्रेसिडेन्सीच्या रूपाने नावारूपास आली. २) खाली दिलेल्या मुद्दय़ांची मदत घेऊन व्यक्ती ओळखा By adminDecember 4, 2014 02:49 IST
परीक्षेतून कला, कार्यानुभव, संगीत शिक्षकांना वगळले शिक्षक भरतीसाठी आवश्यक असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेतून कला, कार्यानुभव, संगीत, शारीरिक शिक्षण शिक्षकांना वगळले आहे. By adminDecember 4, 2014 02:45 IST
इतिहास, नागरिकशास्त्र उजळणी वर्तमानकाळ व भूतकाळ यामधील कधीही न संपणारा संवाद म्हणजे इतिहास. भूतकाळातील घटना का घडली, तिचे परिणाम यांचा शोध घेऊन तिची… By adminDecember 3, 2014 03:08 IST
Air India Plane Crash: “एअर इंडियाचे विमान पायलटने जाणूनबुजून क्रॅश केले असावे”, भारतातील आघाडीच्या विमान वाहतूक तज्ज्ञाचा दावा
IND vs ENG: शुबमन गिलचं रौद्ररूप! डकेट-क्रॉलीवर अखेरच्या षटकात संतापला कर्णधार; बुमराह चेंडू टाकत होता अन्… काय घडलं? पाहा VIDEO
IND vs ENG: ‘सबस्टिट्यूट बोलवा रे’, गिलचे हातवारे पाहून क्रॉली संतापला अन् बोट दाखवत घातला वाद, डकेटशीही कर्णधार भिडला; VIDEO तुफान व्हायरल