scorecardresearch

rajan vichare
ठाण्यात शिंदे आणि ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या एकमेकांसमोर

धर्मवीर आनंद दिघे हे कार्यकर्त्यांचे श्रद्धास्थान आहेत. त्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करण्यात येत आहे.

protest thackeray group privatization aundh district hospital pune
औंध जिल्हा रुग्णालयाच्या खासगीकरणाविरोधात ठाकरे गटाचे आंदोलन

खासगीकरण करण्याचा आरोग्य मंत्री सावंत यांचा डाव यशस्वी होऊ देणार नाही, असे शहर प्रमुख संजय मोरे यांनी सांगितले.

shivsena thackeray group announced new executive committee nashik
ठाकरे गटाच्या कार्यकारिणीत मुक्तहस्ते पदांचा वर्षाव; प्रत्येक विभागात एकाच पदांवर अनेकांची वर्णी

नव्या-जुन्या निष्ठावंतांची सांगड घालून ही कार्यकारिणी तयार केल्याचा दावा केला जात आहे.

uddhav narayan rane
“कोण उद्धव ठाकरे? त्यांनी आमच्या सरकारचा…”, एकेरी उल्लेख करत नारायण राणेंची टीका

आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ त्यांनी आम्हाला नैतिकतेच्या गप्पा सांगून राजीनामा द्यायला सांगू नये.

reputation Shiv Sena Shinde MLA Sanjay Gaikwad Thackeray district chief Jalinder Budhwat Buldhana Market committee election
बुलढाणा बाजार समिती निवडणूक : शिंदे गटाचे आमदार गायकवाड व ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख बुधवत यांची प्रतिष्ठा पणाला

भावी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम ठरलेली ही लढत मैदानात गाजण्यापूर्वी जिल्हा उपनिबंधक कार्यालय ते उच्च न्यायालयपर्यंत पोहोचल्याने वादळी ठरली.

Shinde group Kolhapur
बाजार समितीच्या निवडणुकीत शिंदे गटाबरोबर जाण्यावरून कोल्हापुरातील ठाकरे गटातील मतभेद उफाळले

कोल्हापूर बाजार समितीच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय ठाकरे गट शिवसेनेने घेतला असताना आता त्यावरून ठाकरे गटातील मतभेद उफाळले…

devendra fadanvis uddhav thackrey
ठाकरेंच्या कार्यकाळात पायाभूत प्रकल्पांकडे दुर्लक्ष, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा आरोप

प्रकल्पांना पुन्हा राज्याचा वाटा देणे सुरू झाले असून कामांना वेग आला आहे, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नागपुरात…

naresh mhaske slams aaditya thackeray
“तुमच्याकडे ५ नगरसेवक नाहीत, बैठकीला ५०० रुपये देऊन…”, नरेश म्हस्केंचा आदित्य ठाकरेंना टोला

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेना सोडून गेलेल्या आमदारांवर आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर शिवसेना आमदार आदित्य ठाकरे सातत्याने टीका करत आहेत.

Sanjay Raut Sher tweet collage
31 Photos
Photos : “जनता भूखी हो तो सिंहासन भी खा लेती है”; धर्म, राजद्रोहापासून शिवसेनेतील बंडखोरीपर्यंत; राऊतांनी ट्वीट केलेले खास ३० शेर..

शिवसेना खासदार संजय राऊत त्यांच्या शेरोशायरी अंदाजात राजकीय भाष्य करण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या अशाच ३० शेरोशायरींचा आढावा.

eknath-shinde-Uddhav Thackeray shivsena
“बंडखोर ३८ आमदारांची सुरक्षा काढली”; ठाकरे सरकारच्या निर्णयावर एकनाथ शिंदेंचा संताप, म्हणाले…

शिवसेनेतील बंडखोरीनंतर ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेत बंडखोर ३८ आमदारांची सुरक्षा काढल्याचा आरोप झाला आहे.

संबंधित बातम्या