लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: औंध येथील जिल्हा रुग्णालयाचा सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर विकास करण्याबाबत मंत्रालयात नुकतीच बैठक झाली. या माध्यमातून  रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा आरोग्य मंत्र्यांचा डाव असल्याचा दावा करत ठाकरे गटाकडून बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

What will those do as MPs who cannot run factory says Ajit Pawar
ज्यांना कारखाना चालवता येत नाही ते खासदार होऊन काय करणार- अजित पवार
prashant bhushan
चार हजार कोटींच्या निवडणूक रोख्यांचा हिशेब नाही! प्रशांत भूषण यांचा दावा; एसआयटी चौकशीसाठी लवकरच याचिका
Baban Gholap, Shinde group,
माजी मंत्री बबन घोलप यांचा शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय
Damania plea
दोषमुक्तीविरोधात दमानिया यांच्या याचिकेची उच्च न्यायालयाकडून दखल, भुजबळ कुटुंबीयांना नोटीस बजावून भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. औंध जिल्हा रुग्णालयाचे खासगीकरण होऊ देणार नाही, खासगीकरण करण्याचा आरोग्य मंत्री सावंत यांचा डाव यशस्वी होऊ देणार नाही, असे शहर प्रमुख संजय मोरे यांनी सांगितले.