Page 406 of ठाणे न्यूज News

विभक्त कुटुंब पद्धतीला प्राधान्य देणाऱ्या आजच्या या जगात सर्व कुटुंब एकत्र येऊन सणोत्सव साजरा करताना दिसणे तसे अवघडच.

शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी घेतला ताई आणि दादांचा समाचार

या अपघातात कंटेनर चालक जीतलाल पाल याला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

गेले दोन वर्षे करोना संसर्गामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला होता. निर्बंधांमुळे मिरवणुका काढण्यात आलेल्या नव्हत्या.

गणेश विसर्जनाच्या दिवशी ९ सप्टेंबर रोजी वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहण्यासाठी विठ्ठलवाडी शहरात वाहतूक बदल करण्यात आले आहे.

जैहद अजहर शेख (७ ) असे मृत पावलेल्या मुलाचे नाव असून तो राबोडीतील अपना नगर भागात राहत होता.

मध्यंतरीच्या काळात संभाजी ब्रिगेड संघटनेसोबत आमचे काही विषयावरून मतभेद झाले होते.

रात्री आठनंतर सर्वाधिक ध्वनी प्रदूषण

फळलागवडीबरोबरच जिल्ह्यातील शेतकरी आता फुलशेतीकडे देखील वळला असल्याचे दिसून येत आहे

मुंबई महानगर क्षेत्रातील अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिका या अ वर्ग नगरपालिका आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रात मार्च महिन्यात तापमानाचा पारा ४६ अंशावर गेला होता.

शिक्षकाच्या हातात असलेले तंत्रज्ञान परिवर्तन घडू शकते, या उद्देशातुन हे ॲप विकसित करण्यात आले आहे.