Page 463 of ठाणे न्यूज News

कल्याण पश्चिमेतील गांधी चौकात एका सराफाच्या दुकानातील सोन्याला चकाकी आणण्याचे काम करणाऱ्या कारागिराला दोन वर्षांनंतर अटक करण्यात यश आलं आहे.

ठाणे पूर्व म्हणजेच कोपरी भागात पाणी टंचाईची समस्या आहे. ही समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी भाजपाने शुक्रवारी महापालिका मुख्यालयावर मोर्चा हंडा मोर्चा…

सध्या राज्यासह देशभरात भोंग्याचं राजकारण तापलं आहे. त्यामुळे पोलीस कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतर्क आहेत.

डोंबिवलीतील एका दाम्पत्याने १५ गुंतवणूकदारांची ९४ लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

दोन नगरसेवकआणि कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या भागातील एक संचालक शिवसेनेत प्रवेश करणार आहे.

पश्चिमेतून येणाऱ्या वाऱ्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून तापमान चाळीशीच्या आत राहत असल्याने ठाणे जिल्ह्याला मिळालेला दिलासा गुरुवारीही कायम होता.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे समाजमाध्यमांद्वारे होणाऱ्या टिकेला जशास तसे उत्तर देण्याचा कानमंत्रही त्यांनी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिला.

आरोप-प्रत्यारोपामुळे ठाणे पूर्वेत पाणी पळवापळवीच्या मुद्द्यावरून शिवसेना विरुद्ध भाजप सामना रंगल्याचे चित्र आहे.

उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच मधील चालिया मंदिरा जवळील साई लखन जीवन घोट गोशाळेच्या विश्वस्तांकडे दोन कोटीची खंडणी मागितली.

डोंबिवली पश्चिमेत गेल्या काही दिवसांपासून घरफोड्या, पादचाऱ्यांना लुटण्याचे प्रकार वाढल्याने रहिवासी हैराण आहेत.

निवडणुकीपूर्वीच शिवसेना पक्षातील वाद चव्हाट्यावर येत आहेत. ठाण्यात शिंदे-फाटक गटातील वाद चर्चेचा विषय ठरला आहे.

शहापूर न्यायालयात आरोपींना हजर केले असता वन कोठडी सुनावली