Page 484 of ठाणे न्यूज News

ठाणे महानगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीच्या जमीन अधिग्रहण प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

ट्रकमधील टोमॅटो एवढ्या मोठ्या प्रमाणात होते ती रस्त्यावरुन बाजूला काढण्यासाठी जेसीबी क्रेन बोलवावी लागली. या क्रेनच्या मदतीने टोमॅटो बाजूला करण्यात…

ठाण्याच्या तीन हात नाका परिसरामध्ये मोबाईल चोरट्याचा प्रतिकार करताना तरुणीचा रिक्षातून तोल जाऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

राज्य सरकाच्या ५ टप्प्यांमधल्या अनलॉक प्रक्रियेचा भाग म्हणून ठाणे जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या गटामध्ये करण्यात आला आहे.
किल्ल्याची एक संरक्षक भिंत ढासळली असून ती त्वरित दुरुस्त करण्यात यावी हीच सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.

चित्रीकरणाचे काम करीत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

घरी खास ‘दावत’ आयोजित केली आहे.. सर्वानी आवर्जून उपस्थित राहायचे, हा प्रेमळ आग्रह..
ठाणे तसेच कल्याण परिसरात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचणाऱ्या सात चोरांच्या ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने मुसक्या आवळल्या आहेत.
मुसळधार पावसामुळे बदलापूरमधील रस्तेकामे किती निकृष्ट झाली आहेत, याची प्रतिची आली. पहिल्याच पावसात रस्त्यांवर खड्डे पडले आणि त्यात पाणी साचले.

बदलापुरातील कात्रप भागात एका दुकानासमोरील भाग कोसळून तेथे असलेली टपरी खाली असलेल्या गटारात पडली.

ठाणे जिल्ह्यात गुरुवारी दुपारपासून सतत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे उपनगरीय रेल्वे मार्गावर पाणी साचून लोकल सेवा पूर्णपणे कोलमडली.

ग्रीष्मातील उन्हाचा ताप सहन करीत, निसर्गात आणि सीमेंट काँक्रीटच्या जंगलात गुलमोहर बहरला आहे. बहावा शेंगा देण्याच्या मन:स्थितीत आहे.