Page 491 of ठाणे न्यूज News

गेल्या काही दिवसातील तिसरी घटना; प्राणीमित्रांच्या प्रयत्नाने गुन्हा दाखल

हवालदाराने प्रसंगावधान राखत तरुणाला बाजूला ढकलले. त्यामुळे या तरुणाचा जीव वाचला.

पोलिसांनी फटका मारण्याच्या ठिकाणी बंदोबस्त लावला होता.

ऑनलाईन फूड डिलिव्हरी बॉय म्हणून आलेल्या व्यक्तीने घरातली १२ लाखांची रोकड आणि ५ लाखांचं सोनं चोरल्याची घटना समोर आली आहे.

येत्या गुढीपाडव्यापर्यंत थकीत वेतन आणि बोनसची रक्कम अदा करण्याचे निर्देश संबंधीत कंत्राटदारास द्यावेत, अशी मागणी कामगारांनी पालिका अधिकाऱ्यांकडे केली आहे.

पोलिसांनी इतरही बँकांना संपर्क साधून अशाप्रकारे फसवणूक झालेल्या नागरिकांचा तपशील मागविला आहे. त्यामुळे फसवणूक झालेल्या बँक ग्राहकांचा आकडा वाढण्याची शक्यता…

लघुशंकेसाठी नाशिकमध्ये ट्रेनमध्ये चढलेला मुलगा थेट कल्याणला जाऊन पोहोचल्याची घटना समोर आली आहे.

भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत मांडला मुद्दा, पोलिसांकडून शोध सुरु

यंदाच्या वर्षी मुख्य यात्रेसह शहरातील कळवा, लोकमान्य नगर, वसंत विहार, ब्रह्मांड, घोडबंदर आणि लोढा या भागातूनही उपयात्रा निघणार आहे

शिक्षक करत होता विद्यार्थिनीचा विनयभंग; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

जयंती शिवरायांची आणि फोटो संभाजी महाराजांचा; शिवसेनेकडून घोडचूक

मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल