Page 492 of ठाणे न्यूज News

जखमी ८० ते ९० टक्के भाजले असून रुग्णालयात उपचार सुरु आहेत

अनेक तरुणांच्या पालकांना पोलिसांनी आपल्या पाल्यांच्या कृत्याबद्दलची माहिती दिली.

ठाण्यात मुंबई नाशिक महामार्गावरील माजीवडा भागात भरधाव कारची पथदिव्याला धडक

ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये आरसीबीचा संघ आयपीएल सामन्यांसाठी सराव करणार आहे.

वागळे आणि मुंब्रा भागातून २४ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त कऱण्यात आल्या आहेत

वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, अद्याप अटक नाही

ठाण्यातील आर मॉलचा मालमत्ता कर थकित राहिल्यामुळे त्यांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

दिवा, घोडबंदरपाठोपाठ आता नौपाडा, उथळसर, वागळे, कळवा आणि मुंब्रा परिसरात कारवाई

रात्रभर डोंबिवली, कोपर, भिवंडी भागात वाळू उपसा करून दिवसा आराम

नागरिकांनी उष्माघातापासून बचावासाठी काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

ठाणे जिल्ह्यातील सर्वच शहरांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पार गेले होते

आधारवाडी कचराभूमीवर विविध प्रकारचा कचरा मागील चाळीस वर्षापासून टाकण्यात येत आहे.