scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

schools, colleges up to class 12th holiday thursday July 20 thane
ठाणे जिल्ह्यातील इयत्ता बारावी पर्यंतच्या शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

इयत्ता बारावी पर्यंतच्या सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या, गुरुवार २० जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे.

fire broke out electricity meter room thane municipal hospital wednesday
VIDEO: ठाणे महापालिकेच्या रुग्णालयातील दुर्घटना टळली; विद्युत मीटर खोलीला लागलेली आग तात्काळ विझवली

बुधवारी रात्री १.५० वाजता रुग्णालयातील मीटर खोलीमध्ये तांत्रिक बिघाड होऊन आग लागली.

raite bridge kalyan
कल्याण ग्रामीण भागाला पुराचा फटका, रायते पुलावर पाणी आल्याने कल्याण-नगर रस्ता बंद

कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील काळू, बारवी, उल्हास नद्यांना पूर आला आहे. या नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत.

Khadvali Phata
मुंबई-नाशिक महामार्गावरील अपघातप्रवण खडवली फाटा येथे उड्डाण पुलाची मागणी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र

अपघातप्रवण या वळण मार्गावर उड्डाण पूल बांधण्यात यावा, अशी मागणी खडवली, पडघा परिसरातील ग्रामस्थांनी सुरू केली आहे.

Mumbai Local Train Stopped Working Due To Heavy Rain Watch Badlapur Ambernath Railway Tracks Flooded With Water
मुंबई लोकल ट्रेन सेवा ठप्प; बदलापूर- अंबरनाथ मधील रेल्वे रुळांचे जलमय Video पाहा

Mumbai Rain Video: बदलापूर ते अंबरनाथ मधील रेल्वे रुळाचे काही व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत.

traffic jam due to heavy rain
पावसामुळे ठाणे शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी

ठाण्यात बुधवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे शहरातील मुख्य मार्ग, महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यावर कोंडी झाली आहे.

Heavy rain warning in Palghar district
ठाणे जिल्ह्यात पावसामुळे तारांबळ 

जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर पाऊस पडला. त्यामुळे जिल्ह्यात मुख्य तसेच अंतर्गत मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. ठाणे शहरात काही सखल भागात…

dada bhuse
वडपे-ठाणे महामार्गावरील कोंडी सोडविण्यासाठी तातडीने उपायोजना राबवा

वडपे-ठाणे महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असल्यास तातडीने या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे आदेश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी…

efforts started unite citizen song aaplya gavatun torrent hatwa
टोरंट हटवा मोहिम; गाण्याच्या माध्यमातून नागरिकांना एकत्र करण्याचे प्रयत्न

‘गद्दारांचा भरतोय बटवा… भुमीपुत्रानो आवाज उठवा…आपल्या गावातून टोरंट हटवा’ असे गाण्याचे बोल आहेत.

Construction on Valdhuni shore removed
वालधुनी किनाऱ्यावरचे बांधकाम हटवले; भूमाफियांनी उभारले होते १२ गाळे, गुन्हा दाखल

अनधिकृत बांधकामाची कीड लागलेल्या उल्हासनगर शहरात चक्क वालधुनी नदीकिनारीच अनधिकृत गाळे उभारल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते.

Pothole filling works by traffic police
पालिका अभियंते, ठेकेदार गायब, डोंबिवली-कल्याणमध्ये वाहतूक पोलिसांकडून खड्डे भरणीची कामे

डोंबिवली, कल्याणमधील बहुतांशी रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. ठेकेदारांकडून खड्ड्यांची कामे करुन घेणारे प्रभागातील नियंत्रक अभियंते गायब झाले आहेत.

संबंधित बातम्या