scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

ठाणे-कळव्यात विजेचा लपंडाव सुरूच

उन्हाळ्याच्या अखेरीस निर्माण झालेल्या वीजनिर्मिती केंद्रातील नादुरुस्तीचा फटका सहन करून वीजपुरवठा सुरळीत होण्याची अपेक्षा बाळगणाऱ्या ठाणेकरांना पावसाळ्यातील तांत्रिक बिघाडाचा

वारकऱ्यांच्या पायी ठाणेकर डॉक्टरांची सेवा..!

कोणत्याही निमंत्रणाशिवाय केवळ पंढरीतील पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने लाखोंच्या संख्यने पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेत रुजू होण्यासाठी ठाण्यातील डॉक्टरांचे एक पथक…

आषाढी एकादशी बुधवार ९ जुलै रोजीच..!

यंदा भारतातील तसेच महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पंचांग आणि दिनदर्शिकांमध्ये आषाढी एकादशी बुधवार ९ जुलै रोजी देण्यात आली असून तेच बरोबर…

भिवंडी-निजामपूर महापालिका प्रभाग समिती सभापतिपदाची निवड

भिवंडी-निजामपूर महापालिका प्रभाग समिती सभापतिपदाची निवडमहानगरपालिकेच्या प्रभाग समिती सभापतिपदांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या.

आता पोहणे महाग होणार

वार्षिक उत्पन्नापेक्षा देखभाल दुरुस्तीचा खर्च दुपटीहून अधिक झाल्याने तरण तलावांचे व्यवस्थापन ठाणे महापालिकेच्या लेखी ‘आमदनी आठ्ठनी खर्चा रुपया’ ठरू लागले…

रेल्वे स्थानकांतील गळक्या छतांमुळे प्रवाशांना जलाभिषेक

मध्य रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांची पावसाळ्यापूर्वीची छत देखभाल-दुरुस्तीची कामे पूर्ण होऊ शकली नसल्याने पहिल्या पावसाने रेल्वे प्रवाशांना मोठा तडाखा दिला असून…

सरस्वतीच्या प्रांगणात ‘इस्रायल’ची गोष्ट

भूमध्य समुद्र, मृत समुद्र, तांबडय़ा समुद्राचा किनारा, बर्फाच्छादित शिखरे, कुठे हिरवी कुरणे तर कुठे ओसाड वाळवंट अशा नैसर्गिक वैविध्याने नटलेल्या…

समूह तबलावादनात अंबरनाथचा संघ प्रथम

पुणे येथील अखिल भारतीय संगीत संघाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय पातळीवरील संगीत स्पर्धेत अंबरनाथ येथील गुरुकृपा संगीतालयाच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली.

ठाणे केंद्रावरील महापालिकेची ऑनलाइन परीक्षा रद्द

मुंबई महापालिकेच्या लिपिक पदासाठी घेण्यात येत असलेली ऑनलाइन परीक्षा ठाण्याचे घोडबंदर येथील केंद्र वगळता अन्यत्र शनिवारी सुरळीतपणे पार पडली.

कल्याण-डोंबिवलीकरांना शासकीय डॉक्टर मिळेना

कल्याण-डोंबिवलीच नव्हे, तर कर्जत, कसारा, खोपोली, उल्हासनगर या भागांतील रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाचे समजल्या जाणाऱ्या कल्याणातील रुक्मीणीबाई रुग्णालयात डॉक्टर

गुप्तांच्या गुगलीने शिवसेनेची पंचाईत

ठाणेकरांच्या प्राथमिक सुविधांसाठी पैसे खर्च करायचे की कळवा रुग्णालयाचा ‘पांढरा हत्ती’ पोसायचा असा सवाल उपस्थित करत ठाणे महापालिकेचे विद्यमान आयुक्त…

अश्लील चित्रफितीद्वारे बदनामी करणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा

उसने घेतलेले पैसे परत करावे लागू नयेत, यासाठी एका ३६ वर्षीय महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करीत…

संबंधित बातम्या