scorecardresearch

The groom's friends did horrible things because they didn't get papad in the wedding meal
Viral Video: लग्न जेवणात पापड मिळाला नाही म्हणून वराच्या मित्रांनी केला भयानक प्रकार; व्हिडीओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल

लग्न जेवणात पापड न मिळाल्यामुळे वरच्या मित्रांमध्ये भांडण झाले आहे. हे भांडण इतक्या टोकाला पोहोचलं की, त्याचं रूपांतर हाणामारीत झालं.

While working in the kitchen, 2 crore coins were found under the ground,
स्वयंपाकघराचे काम करत असताना जमिनीखाली सापडली २ कोटींची नाणी, जोडपे झाले मालामाल!

युनायटेड किंगडममधील एका जोडप्याला त्यांच्या घराचे नूतनीकरण करताना त्यांच्या स्वयंपाकघरातील मजल्याखाली सोन्याच्या नाण्यांचा ढीग सापडला. सापडलेली ही नाणी ४०० वर्षांहून…

Viral Cute Animal Videos
Video: कुत्री आहे की व्हॅक्युम क्लिनर? नावाप्रमाणेच काम करते, पाहून व्हाल थक्क

Viral Video: पाळीव कुत्रीच्या मालकिणीने एक मजेशीर व्हिडीओ पोस्ट केला आहे. तिने आपल्या या मैत्रिणीला स्मार्ट व्हॅक्युम असे नावच दिले…

SL vs BAN Viral Video Nagin Dance
SL vs BAN Viral Video: श्रीलंकेच्या विजयापेक्षा खेळाडूंच्या ‘नागीण डान्स’चीच जास्त हवा; ‘हे’ कारणही आहे खास

Asia Cup 2022: श्रीलंकेच्या विजयापेक्षा त्यांनी कालचा सामना जिंकल्यावर केलेल्या नागीण डान्सची सोशल मीडियावर हवा आहे.

Monkey Viral Animal Video
Video: रडणाऱ्या पर्यटकाला Kiss करून माकडाने दाखवली माणुसकी; पाहून तुमचेही डोळे पाणवतील

Viral Animal Video: असं म्हणतात, संकटात असताना एकवेळ माणूस साथ देत नाही पण प्राणी कधीच एकदा टाकलेला विश्वास तोडत नाहीत.

A fantastic song by Mumbai police on the occasion of Ganeshotsav
गणेशोत्सवानिमित्ताने मुंबई पोलिसांचं भन्नाट गाणं; देवेंद्र फडणवीसांनीच केलं शेअर; पाहा गाण्याचा Video

सायबर गुन्हे आणि फसवणुकीबाबत लोकांना जागृत करणारे गाणे मुंबई पोलिसांकडून रिलीज करण्यात आले आहे.

Air Hostess Mom Welcomes Her Cute Baby On The Flight
एअर होस्टेसने फ्लाईटमध्ये ‘असं’ केलं गोंडस बाळाचं स्वागत; हा Viral Video जिंकेल तुमचं मन

सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका गोंडस लहान मुलाने हातात बोर्डिंग पास घेतलेला आहे.

Animal Fight Viral Video
Video: बैलाला बघून वाघाने केलं असं काही की नेटकऱ्यांना विश्वासच बसत नाही, तुम्हीच पाहा

Viral Shocking Fight Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये आपल्या कल्पनेच्या अगदी विरुद्ध घटना घडताना दिसते.

anand mahindra tweet on ganeshotsav
Anand Mahindra tweet: आनंद महिंद्रा यांनी गणेशोत्सवानिमित्त शेअर केलेला व्हिडीओ एकदा पाहाच, दिवस आनंदात जाईल

गणेश चतुर्थी निमित्ताने आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. जो लोकांना खूप आवडतोय.

Shocking Viral Video
Video: १४ सिंहिणींचा एका हत्तीवर हल्ला; बुद्धिमान गजराजांनी असं काही केलं की बघून तुम्हीही म्हणाल वाह्ह

Shocking Video: आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केलेला एक जंगलातील व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

Oo antava belly Dance
Video: oo antava, टिप टिप बरसा पानी गाण्यावर लाल साडीत तरुणींचा मादक बेली डान्स; प्रेक्षक महिलांनाही भुरळ

Viral Video: लाल साडी नेसलेल्या तरुणीच्या अदा पाहून नेटकरी फिदा झाले आहेत.

Viral Video Bike Accident
Viral Video: भरधाव ट्रेनसमोर बाईकस्वार रुळावरच अडकला अन.. अंगावर काटा आणणारा क्षण कॅमेऱ्यात कैद

Viral Video: आयएएस अधिकारी अविनाश शरण यांनी हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे.

संबंधित बातम्या