scorecardresearch

emotional video
महिलेने शहीद जवानांमध्ये भावाचे नाव पहिले आणि…; हृदयस्पर्शी Video Viral

एका महिलेने पतीसोबत राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट दिली तेव्हा तिला शहीद जवानांमध्ये तिच्या भावाचे नाव दिसले.

कुटुंबाचे पोट भरण्यासाठी ‘हा’ लहानगा करतोय ठेल्यावर काम; नेटकऱ्यांनी केलं मेहनतीचं केलं कौतुक

ज्या वयात या मुलाने खेळणं आणि अभ्यास करणं अपेक्षित आहे त्या वयात हा मुलगा आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी रस्त्याशेजारील ठेल्यावर…

मॅगी आणि पाणीपुरीचं विचित्र कॉम्बिनेशन सोशल मीडियावर होतंय व्हायरल; नेटकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी

नुकताच मॅगी-पाणीपुरीचा नव्या ट्रेंडमध्ये समावेश झाला असून यावरील आपला रोष व्यक्त करण्यासाठी नेटकऱ्यांनी सोशल मीडियाला आपले शस्त्र बनवले आहे.

pavankhind shivgarjna
“गडपती, गजअश्वपती, भूपती…” पावनखिंड चित्रपटाच्या वेळी चित्रपटगृहात शिवगर्जना देणाऱ्या तरुणाचा Video Viral

तरुणाचा शिवगर्जना देतानाचा हा व्हिडीओ अवघ्या ३० सेकंदाचा आहे. या व्हिडीओ पाहून नक्कीच तुमच्या अंगावर काटा येईल.

62 yr old woman climbs Western Ghats
६२ वर्षांची हिरकणी… रॅपलिंग करत आजीबाईंनी सर केलं पश्चिम घाटातील सर्वात खडतर शिखर

६२ वर्षाच्या एका आजीने पश्चिम घाटातील सर्वात कठीण शिखर सर केलं आहे. या मोहिमेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

groom viral
आहेर द्यायला आलेल्या व्यक्तीने नवरदेवासोबत केले असे काही; नववधूसह पाहुण्यांनाही बसला धक्का

सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की एका व्यक्तीने नवरदेवाला किस करण्याचा प्रयत्न…

Storm Eunice viral video
तुफान वादळात लँडिंग करताना कॉकपिटमधलं थरारक दृश्य दाखवणारा Video Viral

वादळामुळे अनेक विमाने लँडिंग करू शकली नाहीत, तर अनेक उड्डाणे रद्द करावी लागली होती. परंतु काही पायलटने लँडिंग करून दाखवले

Indian plane lands in storm
Video: UK च्या विमानतळावर तुफान वादळात एअर इंडियाच्या विमानाचं लँडिंग; भारतीय पायलटचं होतंय कौतुक

वादळामुळे अनेक विमाने लँडिंग करू शकली नाहीत, तर अनेक उड्डाणे रद्द करावी लागली होती. पण भारतीय पायलटला हे यश मिळाले.

viral video
अबब! या लहानग्याने आपल्या हातांनी उचलला ट्रॅक्टर; व्हिडीओ पाहून नेटकरी झाले थक्क

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडीओ बघून नेटकरी या मुलाला ‘बाहुबली’ अशी उपाधी देत आहेत.

संबंधित बातम्या