Video: “आता आपल्या मातृभूमीत परतण्याची वेळ…” युक्रेनमधून भारतीयांना परत आणणाऱ्या विमानाच्या पायलटचे भावुक संबोधन युक्रेनमध्ये अडकलेल्या बहुतांश भारतीयांना परत आणण्यात यश मिळाले आहे. त्यांना विशेष फ्लाइटने भारतात आणले जात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 3, 2022 15:11 IST
Russia-Ukraine War : युक्रेनच्या शेतकऱ्यांनी जाळला करोडोंचा रशियन टँक! Video Viral युक्रेनच्या शेतकऱ्यांनी पेटवलेली रशियन क्षेपणास्त्र यंत्रणा व्हिडीओमध्ये दिसत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 3, 2022 14:59 IST
“महाराष्ट्रातून कोण आहे?…'” प्रश्न विचारत स्मृती इराणी यांनी केले युक्रेनमधून परतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे स्वागत स्मृती इराणी यांनी स्वागत करताना वेगवेगळ्या भाषांचा वापर केला. यामुळेच याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 3, 2022 12:05 IST
‘या’ देसी जुगाडासमोर मोठी मशीनही फेल; हा viral video एकदा बघाच! भारतीयांच्या जुगाड जुगाडसमोर मोठ्या मोठ्या मशीन, तंत्रज्ञान अनेकदा फेल होत. असाच एका जुगाडचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 2, 2022 11:40 IST
Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल होतोय गरोदर संत्र्याचा व्हिडीओ; नेटकरी पडले चाट व्हिडिओतील व्यक्ती संत्री सोलण्याचा प्रयत्न करत आहे. पण जसजसे संत्र्याचे दोन भाग होतात तसतसे त्याच्या आत आणखी अनेक संत्री दिसतात. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 2, 2022 10:13 IST
Russia Ukraine war: …जेव्हा कुत्र्याचे पिल्लू युक्रेनच्या सैनिकांसाठी देते पहारा या छोट्या गार्डच नाव रॅम्बो असं आहे. याचा व्हिडीओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात येत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 1, 2022 18:00 IST
“भारतात परत येईल तर माझ्या कुत्र्यासोबतच…” युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्याचा Video Viral पाळीव कुत्र्याशिवाय युक्रेन सोडण्यास हा भारतीय विद्यार्थी तयार नाही, व्हिडीओ पोस्ट करून त्याने मदतीची याचना केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 1, 2022 16:11 IST
Russia Ukraine war: “मला पृथ्वीवर शांतता हवी आहे…” चिमुरडीने केलं भावनिक करणार आवाहन! ब्रिटनी आणि लिली नावाच्या पेजने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ १ दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 1, 2022 15:33 IST
Viral Video: ताजमहालच्या नो फ्लाईंग झोनमध्ये विमान दिसल्याने उडाली खळबळ, सुरक्षा यंत्रणा सतर्क ताजमहालच्या ५०० मीटर परिसरात ड्रोन उड्डाण करण्यास मनाई आहे. या व्हायरल व्हिडीओमुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 1, 2022 14:20 IST
युद्धादरम्यान युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की सैनिकांसोबत पीत आहेत कॉफी?, जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य झेलेन्स्की युक्रेनमधील सध्याच्या परिस्थितीबद्दल सोशल मीडियावर अनेक गोष्टी शेअर करत आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 1, 2022 13:37 IST
फक्त सहा तास झोपून ‘ही’ व्यक्ती कमावते लाखो रुपये; Sleep Stream ठरतंय लोकप्रिय २१ वर्षाच्या या युट्युबरने सांगितले की आठवड्यातून एकदा सहा तासाचा युट्युब लाइव्ह करून २ लाखांहून अधिक रुपये कमावतो. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 1, 2022 13:31 IST
CISF जवानाने २५ फूट उंचीवर अडकलेल्या चिमुरडीचे धाडसाने वाचवले प्राण! बचावकार्याचा Video Viral ही मुलगी मेट्रो स्टेशनच्या खाली राहते आणि खेळता खेळता ती वर पोहोचली असे सांगितले जात आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 28, 2022 15:31 IST
४८ तासानंतर भरपूर पैसा मिळणार, सुखाचे दिवस येणार! कोजागिरी पोर्णिमेला चांदीसारखे चमकेल ‘या’ राशींच्या लोकांचे भाग्य, दारी नांदणार लक्ष्मी
२०२६ पर्यंत ‘या’ ३ राशींचं नशीब सोन्याहून पिवळं होणार; गुरुची उलटी चाल करणार तिजोरीत पैशांची वाढ तर करिअरमध्ये मिळेल मोठं यश
INDW vs PAKW: भारताच्या लेकींचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, सामन्यानंतर थेट ड्रेसिंग रूममध्ये पोहोचली टीम इंडिया; पाकिस्तानकडे दुर्लक्ष
Kitchen jugad video: फ्रिजमध्ये कापूस ठेवताच कमाल झाली; पहिल्याच महिन्यात अर्ध्यापेक्षा कमी येईल वीज बिल