सोन्यापेक्षाही महाग आहेत ‘ही’ द्राक्षे; एका घडाची किंमत ऐकून बसेल धक्का द्राक्षांची ही प्रजात फक्त जपानमध्येच पाहायला मिळते. तसेच, हे फळ इतके महाग आहे की ही द्राक्ष विकत घेणे सगळ्यांच्याच आवाक्यात… By लोकसत्ता ऑनलाइनMarch 14, 2022 20:03 IST
कौतुकास्पद: प्रेग्नंट युक्रेनियन पत्नीला सोडून मायदेशात परतण्यास भारतीयाचा नकार युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी, भारत सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत युक्रेनच्या शेजारील देशांमधून ११ विशेष विमानांद्वारे १५,९००हून अधिक भारतीयांना… By लोकसत्ता ऑनलाइनMarch 7, 2022 15:00 IST
विमानातील दोन वैमानिकांना का दिले जाते वेगवेगळे अन्न? यामागे आहे रंजक कारण विमानात दोन वैमानिक असण्यामागे प्रवाशांची सुरक्षा हे मुख्य कारण असते. या दोन वैमानिकांना नेहमी वेगवेगळे जेवण दिले जाते. त्यांना कधीही… By लोकसत्ता ऑनलाइनMarch 5, 2022 15:38 IST
जो बायडेन यांच्या ‘या’ गोष्टीवर एलन मस्क यांनी व्यक्त केली नाराजी; ट्विट करत दिले रोखठोक उत्तर टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी अमेरिकेच्या अध्यक्षांवर निशाणा साधण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी जो बायडेन यांच्याबद्दल अनेकदा आक्रमक टिप्पण्या… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 3, 2022 14:54 IST
संसदेत बसून महिला खासदार करत होत्या ऑनलाइन शॉपिंग; ‘या’ वस्तू घेतल्याची सोशल मीडियावर चर्चा त्यांचा फोटो विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ट्विटरवर शेअर केला. आता या महिला खासदारावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 3, 2022 12:18 IST
Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल होतोय गरोदर संत्र्याचा व्हिडीओ; नेटकरी पडले चाट व्हिडिओतील व्यक्ती संत्री सोलण्याचा प्रयत्न करत आहे. पण जसजसे संत्र्याचे दोन भाग होतात तसतसे त्याच्या आत आणखी अनेक संत्री दिसतात. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 2, 2022 10:13 IST
नोकरी असावी तर अशी! ‘ही’ व्यक्ती घरबसल्या कार्टून बघण्याचा घेते लाखो रुपये पगार नॉटिंगहॅम येथील २६ वर्षीय अलेक्झांडर टाउनली सध्या त्याचा आवडता कार्टून शो पाहून प्रति वर्ष पाच लाख रुपयांहून अधिक पैसे कमावतो. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 1, 2022 15:42 IST
Viral: दहा वर्षांपूर्वी हरवलेला आयफोन सापडला टॉयलेटच्या आत; असा झाला प्रकरणाचा उलगडा बेकमन आणि तिच्या पतीला त्यांच्या टॉयलेटमधून विचित्र आवाज ऐकू आला तेव्हा हरवलेल्या आयफोनच्या प्रकरणाचे गूढ उलगडले. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 1, 2022 12:03 IST
फक्त सहा तास झोपून ‘ही’ व्यक्ती कमावते लाखो रुपये; Sleep Stream ठरतंय लोकप्रिय २१ वर्षाच्या या युट्युबरने सांगितले की आठवड्यातून एकदा सहा तासाचा युट्युब लाइव्ह करून २ लाखांहून अधिक रुपये कमावतो. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 1, 2022 13:31 IST
…अन् भर मांडवात नवरीबाई बसल्या रुसून; समजूत काढण्यासाठी नवऱ्याच्या मित्रांनी जे केलं, ते पाहून भरून येईल! लग्नाच्या स्टेजवर नववधू वरावर रुसून बसते. यानंतर वराचे मित्र रुसून बसलेल्या वधूची समजूत काढण्यासाठी खूप मजेदार गोष्टी करतात. वराचे सर्व… By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 27, 2022 18:32 IST
Ukraine War : “मला वाचवा!”; युक्रेनमधून केरळच्या ‘चपाती’ने भारत सरकारकडे मागितली मदत चपाती नावाचा हा कुत्रा केरळच्या कोची या शहरात राहणारा आहे आणि त्याने भारताकडे स्वतःला वाचवण्यासाठी विनंती केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 26, 2022 17:50 IST
कुटुंबाचे पोट भरण्यासाठी ‘हा’ लहानगा करतोय ठेल्यावर काम; नेटकऱ्यांनी केलं मेहनतीचं केलं कौतुक ज्या वयात या मुलाने खेळणं आणि अभ्यास करणं अपेक्षित आहे त्या वयात हा मुलगा आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी रस्त्याशेजारील ठेल्यावर… By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 25, 2022 19:05 IST
“आशा भोसले या वयात थोडी लाज बाळगा”, मोहम्मद रफींच्या मुलाचं वक्तव्य; लता मंगेशकरांबद्दल म्हणाले, “त्यांना हेवा…”
प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी
डॉ.श्रीराम नेने रोज सकाळी एक तास करतात हे महत्त्वाचे काम! दिवस सुरू करण्यापूर्वी अनेक लोक विसरतात; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात
खासदार सुप्रिया सुळे यांना अध्यक्षपदावरून हटवले; त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार…
“तुमची एवढी डेअरिंग…”, महिला IPS अधिकाऱ्याला दम दिल्यानंतर अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी; संजय राऊत म्हणाले…
9 बाप्पाचं दर्शन, एकत्र जेवण अन्…; मुख्यमंत्री पोहोचले नाना पाटेकरांच्या घरी, कुठे आहे नानांचं फार्महाऊस? पाहा फोटो…
9 सख्ख्या बहिणी पोहोचल्या माहेरी! अभिनेत्रीचं कोकणात आहे टुमदार घर, ‘असा’ साजरा केला गौराईचा सण, पाहा फोटो…
एक पडदा चित्रपटगृहांच्या समस्यांसाठी समिती नेमण्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश
प्रताप सरनाईक यांनी कारवाई केलेली ‘रॅपिडो’ कंपनी त्यांच्याच पुत्राच्या कार्यक्रमाची प्रायोजक; परिवहन मंत्र्यांच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह