त्र्यंबकेश्वरमधील ‘त्या’ घटनेच्या चौकशीचे फडणवीसांनी दिले आदेश; कठोर कारवाईसाठी SIT स्थापन होणार! या प्रकरणी पुरोहित संघाने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी रविवारी शांतता समितीची बैठक बोलावत दोन्ही गटांना समज देऊन हा… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: May 16, 2023 11:27 IST
त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेशावरून वाद; दुसऱ्या धर्माच्या गटाविरुध्द कारवाईची पुरोहित संघाची मागणी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर हिंदुधर्मियांशिवाय कुणालाही प्रवेश नसल्याचा फलक आहे. पुरोहितांच्या विरोधाचे तेच कारण होते By लोकसत्ता टीमMay 15, 2023 15:13 IST
महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे आजपासून कार्यक्रम – गर्भगृह दर्शन बंद मंदिराचे गर्भगृह, सभामंडप, प्रवेशद्वार-उत्तर आणि पूर्व महाद्वार आदी ठिकाणी फुलांची सजावट करण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमFebruary 16, 2023 18:14 IST
त्र्यंबकेश्वर मंदिर बंद असल्याने भाविकांची निराशा; संवर्धनासाठी आठ दिवस बंद बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेले श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर हे गुरूवारपासून १२ जानेवारीपर्यंत संवर्धनासाठी बंद राहणार आहे. By लोकसत्ता टीमJanuary 6, 2023 11:13 IST
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थानने दर्शनासाठी शुल्क आकारणे गैर नाही; उच्च न्यायालयाचे मत याचिका निकाली निघेपर्यंत देवस्थानला देवदर्शनासाठी शुल्क आकारण्यापासून मज्जाव करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: November 14, 2022 14:51 IST
सप्तश्रृंगी देवीचे मंदिर ४५ दिवस बंद ; अंतर्गत सजावटीसह विविध कामे या ४५ दिवसांच्या काळात श्री भगवती स्वरूप मूर्तीचे संवर्धन आणि देखभाल कामकाजाच्या अनुषंगाने नियोजन सुरू करण्यात आले आहे. By लोकसत्ता टीमJuly 13, 2022 10:32 IST
भूमाता ब्रिगेडचाही गाभाऱ्यात प्रवेश त्र्यंबकेश्वरमध्ये काळे झेंडे फडकावून निषेध; स्थानिकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी By लोकसत्ता टीमApril 23, 2016 01:44 IST
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात तृप्ती देसाईंसह भूमाता ब्रिगेडच्या कार्यकत्यांचा प्रवेश स्थानिक महिलांनी याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. By लोकसत्ता टीमApril 22, 2016 07:47 IST
त्र्यंबकेश्वरच्या गाभाऱ्यात महिलांना अखेर प्रवेश स्वराज्य संघटनेचा लढा यशस्वी; त्र्यंबकेश्वरमध्ये मात्र कडकडीत बंद By लोकसत्ता टीमApril 22, 2016 01:09 IST
नारीशक्तीचा विजय, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश स्वराज्य महिला संघटना आणि मंदिर प्रशासनासह स्थानिकांमध्ये बुधवारी हातघाई झाली होती. By लोकसत्ता टीमApril 21, 2016 07:28 IST
त्र्यंबकेश्वर मंदिर विश्वस्त व आंदोलकांमध्ये आरोप-प्रत्यारोप पोलिसांची बघ्याची भूमिका यामुळे आंदोलकांना मारहाण झाल्याचा आरोप स्वराज्य संघटनेकडून करण्यात येत आहे. By लोकसत्ता टीमApril 21, 2016 05:09 IST
त्र्यंबकेश्वर मंदिरात महिलांना मारहाण, माजी नगराध्यक्षांसह १५० जणांवर गुन्हा ‘स्वराज्य संघटने’च्या आंदोलनाला हिंसक वळण By लोकसत्ता टीमApril 21, 2016 01:33 IST
अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात
“लोक एखाद्याबद्दल वाईट…”, प्रिया मराठेच्या निधनानंतर मुग्धा गोडबोले-रानडे म्हणाल्या, “ती त्या कॅन्सरच्या ट्रीटमेंटमुळे…”
बाळाला स्तनपान करणाऱ्या आईला पाहून कॅबचालकाची ‘ती’ कृती ठरली लक्षवेधी; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
बापरे, बाबा वेंगाची धक्कादायक भविष्यवाणी! सप्टेंबर २०२५ मध्ये देशात मोठं संकट? नेमकं काय घडणार? वाचून जाल हादरून!
Manoj Jarange : “डॉक्टरांना निलंबित करा…”, वैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांवर मनोज जरांगे संतापले
9 भिडे मास्तर आणि खऱ्या आयुष्यातील नवऱ्यामध्ये काय साम्य आहे? ‘तारक मेहता…’ फेम सोनालिका जोशी म्हणाल्या, “फार पैसे …”
9 गणेशोत्सवात माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत अभिनेत्रीचे फोटोशूट; नात्याच्या चर्चांना मिळाला नवा रंग
Devendra Fadnavis: न्यायालयाच्या आदेशांचे पालन होईल; मराठा आंदोलनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती