‘तिप्रा मोथा’च्या झंझावातात त्रिपुरामध्ये भाजपचा निभाव ‘तिप्रा मोथा’ आणि डावी आघाडी निवडणुकीपूर्वी एकत्र आली असती तर मात्र त्रिपुरामध्ये वेगळे चित्र पाहायला मिळाले असते. By महेश सरलष्करMarch 3, 2023 15:30 IST
Tripura Assembly Election 2023: त्रिपुरामध्ये काँग्रेस-डावी आघाडी अपयशी का ठरली? Tripura Assembly Election 2023: काँग्रेस-डाव्या आघाडीला त्रिपुरामध्ये सत्ता मिळवण्याचा अंदाज होता, मात्र निकाल मात्र अगदी वेगळाच लागला. By किशोर गायकवाडUpdated: March 3, 2023 13:17 IST
त्रिपुरा, नागालँडमध्ये भाजपाची सत्ता कायम? मेघालयमध्ये एनपीपी आघाडीवर इशान्य भारतातील त्रिपुरा, मेघालय, नागालँड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. By प्रज्वल ढगेUpdated: March 2, 2023 19:04 IST
Assembly Election 2023 Results : लोकशाहीवरील विश्वास मजबूत करणारा निकाल; तीन राज्यांच्या निकालावर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया, जाणून घ्या प्रत्येक अपडेट Assembly Election 2023 Results Updates of Tripura, Meghalaya, Nagaland : निवडणूक निकालाचं प्रत्येक अपडेट एका क्लिकवर… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 2, 2023 22:49 IST
Exit Polls: त्रिपुरा, नागालँडमध्ये भाजपा सत्ता राखेल; मेघालयमध्ये त्रिशंकू अवस्था Tripura, Nagaland, Meghalaya Assembly Election Exit Polls : ईशान्य भारतातील त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय राज्यातील निवडणुकांचे मतदानोत्तर चाचणीच्या (एक्झिट पोल)… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: March 2, 2023 07:55 IST
त्रिपुरामध्ये ८१ टक्के मतदान, केंद्रांवर मोठय़ा रांगा; ब्रू स्थलांतरितांचे अनेक वर्षांनंतर मतदान त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान झाले. एकूण ८१ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. By पीटीआयUpdated: February 17, 2023 01:00 IST
Tripura Election : त्रिपुराच्या जनतेला विकासाचं आश्वासन देत पंतप्रधान मोदींचा काँग्रेस – कम्युनिस्ट आघाडीवर हल्लाबोल “जर विरोधी पक्षांना पुढील सरकार बनवण्याची संधी मिळाली तर ते त्रिपुराला…”, असंही मोदींनी म्हटलं आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: February 14, 2023 18:45 IST
“निकालाच्या दिवशी दुपारपर्यंत भाजपा त्रिपुरामध्ये बहुमाताचा आकडा गाठेल, राजस्थानसह या ५ राज्यांत आम्हीच जिंकू”, अमित शाहांचा दावा त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने कंबर कसली आहे. भाजपाला या निवडणुकीत बहुमत मिळेल असा विश्वास गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 14, 2023 17:11 IST
Tripura Election: भाजपासाठी त्रिपुरा निवडणूक सोपी नाही; प्रद्योत देववर्मा ठरतायत मोठे आव्हान भाजपाने त्रिपुरा राज्यात विजय मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ३५ स्टार प्रचारक मैदानात उतरवले. भाजपाचा आक्रमक प्रचार त्यांच्या फायद्याचा ठरेल? By किशोर गायकवाडUpdated: February 14, 2023 16:29 IST
Tripura assembly: “यंदाची निवडणूक त्सुनामी आणणार”, विद्यमान मुख्यमंत्री माणिक साहा यांचा दावा त्रिपुराचे विद्यमान मुख्यंत्री माणिक साहा यांचा त्रिपुरामध्ये एकहाती सत्ता मिळवण्याचा दावा आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कFebruary 13, 2023 18:19 IST
“त्रिपुराच्या विकासात काँग्रेस आणि कम्युनिस्टांनी खोडा घातला”, पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिपुरामध्ये प्रचारसभा घेतली त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 11, 2023 14:29 IST
“जे बोललो ते केलं, ५ वर्षांचं प्रगतिपुस्तक घेऊन आलोय”, जेपी नड्डा यांनी जारी केला भाजपाचा त्रिपुरा निवडणुकीचा जाहीरनामा भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 9, 2023 19:00 IST
शनी महाराज दुप्पटीने देणार ‘या’ ४ राशींना कर्माचं फळ! व्हा तयार; पुढचे २८ दिवस घरात येणार नुसता पैसा अन् बँक बॅलन्स वाढणार…
दसऱ्यापासून ‘या’ ४ राशींच्या तिजोरीत पैशांची वाढ! शनीच्या कृपेने मिळणार प्रचंड संपत्ती; आर्थिक अडचण होईल दूर
काही तासांतच पालटणार ‘या’ ३ राशींचे नशीब; द्विद्वादश योगामुळे येणार प्रचंड पैसा अन् प्रगतीचे मार्ग होतील खुले
12 “एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…
ई-कचऱ्याबाबत जनजागृती वाढविण्यासाठी विशेष ‘ऊर्जा’ उपक्रम; करी रोडमधील ना. म. जोशी शाळेत ई-कचरा व्यवस्थापनाबाबत प्रदर्शन…