कल्याणमध्ये भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी कल्याण येथे भरधाव वेगात असलेल्या एका दुचाकी स्वाराने निष्काळजीपणाने दुचाकी चालवून एका ५३ वर्षाच्या पादचाऱ्याला जोराची धडक दिली. By लोकसत्ता टीमNovember 22, 2024 14:13 IST
भविष्यात बजाजची बायोगॅसवर चालणारी दुचाकी! राजीव बजाज यांची मोठी घोषणा शाश्वत विकासासाठी हरित इंधन पर्यायांवर बजाज समूह काम करीत आहे. यासाठी बजाज ऑटो टेक्नॉलॉजी लिमिटेड ही उपकंपनी स्थापन करण्यात आली… By लोकसत्ता टीमNovember 15, 2024 22:03 IST
पुणे: फटाक्यांच्या धूरामुळे गंभीर अपघात, दोन दुचाकींची समोरासमोर धडक; अपघातात चौघे जण जखमी आश्रम रस्त्यावर एका दुकानाचे उद्घाटन होते. उद्घाटनानिमित्त मोठ्या प्रमाणावर आतषबाजी करण्यात आल्याने धूर झाला. By लोकसत्ता टीमNovember 5, 2024 15:17 IST
नवा शहरी रोग ! आपल्याला नियम तोडण्याचा रोग झाला आहे, हेच मान्य न करण्याच्या मानसिकतेवर जबर कारवाईचा बडगा हे उत्तर असू शकते By लोकसत्ता टीमOctober 5, 2024 13:01 IST
नागपूर : ‘हिट अँड रन’! भरधाव कारच्या धडकेत बापलेकासह तीन ठार नागपूर छिंदवाडा महामार्गावर ‘हिट अँड रन’ची भीषण घटना घडली. एका भरधाव कारने एका दुचाकीला जबर धडक दिली. By लोकसत्ता टीमSeptember 30, 2024 21:13 IST
अपघातात मृत पावलेल्या दुचाकीस्वाराच्या कुटूंबियांना साडेचार कोटींची नुकसान भरपाई, मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाचे आदेश पनवेल-मुंब्रा मार्गावर दोन वर्षांपुर्वी ट्रकच्या धडकेत मृत पावलेल्या एका दुचाकीस्वाराच्या कुटुंबीयांना साडे चार कोटी रूपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायाधिकरणाने… By लोकसत्ता टीमSeptember 30, 2024 14:32 IST
मुंबई: दुचाकीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू बोरिवली पूर्व येथे दुचाकीने दिलेल्या धडकेत अन्वर मिठानी (६७) यांचा गुरूवारी मृत्यू झाला. By लोकसत्ता टीमSeptember 24, 2024 20:09 IST
चंद्रपूर : बिबट्याने अचानक धावत्या दुचाकीवर घेतली झडप अन्… मंगळवार (ता. २४) सकाळी गावाहून दुचाकीने देवई गावाला जाण्यासाठी निघाले. एफडीसीएम झरण जंगल कक्ष क्रमांक १०४ परिसरातून ते दुचाकीने जात… By लोकसत्ता टीमSeptember 24, 2024 18:07 IST
नाशिक : मालमोटारीच्या धडकेने युवकाचा मृत्यू बुधवारी सकाळी भरधाव मालमोटारीची दुचाकीला धडक बसल्याने युवकाचा मृत्यू झाला. By लोकसत्ता टीमSeptember 18, 2024 21:37 IST
यवतमाळ : ट्रकची धडक , दुचाकी चाकाखाली…पण, चालकाने चक्क बोनेटला पकडून… ट्रकने धडक दिल्याने दुचाकी ट्रक खाली आली. परंतु दुचाकी चालकाने समयसूचकता दाखवून चक्क मृत्यूला माघारी पाठवले. By लोकसत्ता टीमUpdated: September 13, 2024 19:55 IST
वसई विरार शहरात वाहने झाली उदंड, वाहतूक कोंडीच्या समस्येत भर; वर्षभरात ८४ हजार वाहने रस्त्यावर मुंबईसह इतर ठिकाणचे नागरिकही आता वसई विरार मध्ये घरे घेऊन राहण्यास आले आहेत. By लोकसत्ता टीमSeptember 6, 2024 18:29 IST
पुणे : दुचाकीस्वाराची मुजोरी; पोलीस हवालदाराला फरफटत नेले, पोलिसांकडून गुन्हा कारवाई करणाऱ्या वाहतूक शाखेतील पोलीस हवालदाराला दुचाकीस्वाराने फरफटत नेल्याची घटना हडपसर भागात घडली. By लोकसत्ता टीमAugust 30, 2024 13:17 IST
Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”
मुंबईच्या रस्त्यावर फिरतोय भलामोठा अजगर; मुंबईकरांनो पावसाच्या पाण्यात चालताना सावधान! VIDEO पाहून घाम फुटेल
तुम्हीही विकेंडला रिसॉर्टचा प्लॅन करताय? तरुणाची एक चूक अन् भयानक शेवट; VIDEO पाहून रिसॉर्टला जाण्याआधी १०० वेळा विचार कराल
कंप्युटर सायन्समधून इंजिनिअरिंग केल्यानंतर, तुम्ही ‘या’ १० क्षेत्रात करू शकता करिअर; लाखोंमध्ये मिळेल पगार
12 कंप्युटर सायन्समधून इंजिनिअरिंग केल्यानंतर, तुम्ही ‘या’ १० क्षेत्रात करू शकता करिअर; लाखोंमध्ये मिळेल पगार
Patanjali : बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली’ला सरकारची नोटीस, संशयास्पद व्यवहारांबद्दल मागितलं स्पष्टीकरण