scorecardresearch

cabinet expansion oath taking ceremony
पुढच्या मंत्रीमंडळ विस्ताराचाही मुहूर्त ठरला! मित्रपक्ष आणि अपक्षांची नाराजी दूर होणार का? उदय सामंत म्हणतात…

एकनाथ शिंदे सरकारचा पुढचा मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? उदय सामंत यांनी दिले सूतोवाच…

Shinde Samant
मुख्यमंत्री शिंदे नीति आयोगाच्या फोटोत शेवटच्या रांगेत : उदय सामंत म्हणतात, “…ते कोणाला दिसलं नाही हे आपलं दुर्दैव”

शिंदेंना शेवटच्या रांगेत स्थान देणे हा मराठीजनांचा अपमान आहे, अशी टीका रोहित पवार यांनी केलेली.

Uday Samant again challenges attackers
उदय सामंत यांचे हल्लेखोरांना पुन्हा आव्हान; म्हणाले, “मी तारीख आणि वार…”

पुण्यातील कात्रज चौकात झालेल्या हल्ल्याबाबत माजी मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी पुन्हा एकदा वक्तव्य केले आहे.

Uday Samanta's tweet about Deepak Keskar's spokesperson post
‘दीपक केसकरच आमचे मुख्य प्रवक्ते’; उदय सामंतांचे ट्वीट चर्चेत

सामंतांच्या या ट्वीटमुळे केसकरांकडून प्रवक्ते पद काढून घेणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाले आहे.

uday samant car attack
पुणे : उदय सामंत यांच्या मोटारीवर हल्ला ; शिवसैनिकांना न्यायालयीन कोठडी

शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या मोटारीवर हल्ला केल्या प्रकरणी शिवसैनिकांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश शनिवारी देण्यात आले.

uddhav shivsena leaders
“प्रत्येक कॅबिनेटमध्ये झोपा काढणारा माणूस आता जागा झालाय आणि…”; सामंत हल्ला प्रकरणावरुन शिंदे समर्थक रामदास कदमांचा टोला

“शिवसेनाप्रमुखांची आम्हाला शिकवणच आहे. अंगावर आले तर शिंगावर घ्या, तो भाग वेगळा आहे. आमच्यासाठी हे काही नवीन नाही,” असंही ते…

uday samant attack khaire
“…तर शिवसैनिक तुम्हाला सोडणार नाही”; उदय सामंतांवरील हल्ल्यासंदर्भात बोलताना शिवसेना नेत्याचा बंडखोरांना इशारा

शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी या हल्ल्याला समर्थन नसल्याचं सांगतानाच बंडखोरांना दिला इशारा

uday samant car attacked Uddhav Aditya
उदय सामंत हल्ला प्रकरण : “तुमचा थेट रोख उद्धव आणि आदित्य ठाकरेंवर आहे का?” सामंत म्हणाले, “४० लोक आपल्यापासून दूर…”

“मारहाण करणं ही काय शिवसेना स्टाइल आहे? आपला विचार लोकशाही मार्गाने माडणं महत्त्वाचं असतं,” असंही ते म्हणाले.

uday samant car attacked
“विचार बदलला म्हणून काय ठार माराल? शांत आहे म्हणजे…”; गाडीवरील हल्ल्यानंतर उदय सामंतांचा सूचक इशारा

या हल्ल्याच्या निमित्ताने सोज्वळ चेहऱ्यामागे काय चाललंय हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिल्याचा टोलाही सामंत यांनी लगावला.

uday samant car attacked Pune
उदय सामंत हल्ला प्रकरण : पुण्याच्या शिवसेना शहरप्रमुखांसहीत पाचजणांना अटक; शिवसेना विरुद्ध शिंदे गट संघर्ष चिघळण्याची शक्यता

“असा भ्याड हल्ला करून, दगड मारून पळून जाणं म्हणजे काही मर्दुमकी नाही,” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदेंनी नोंदवलीय.

संबंधित बातम्या