scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Shivsena Rebel MLA Santosh Bangar
“आदल्या दिवशी रडणारे आमदार गेले, अशा लोकांना…”; संजय राऊतांचा संतोष बांगर यांच्यावर निशाणा

संजय राऊत यांनी विधानसभा अधिवेशनात विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी बंडखोर शिंदे गटात गेलेल्या शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्यावर निशाणा साधला आहे.

Aditya Thackeray Shivena
Video: सेनेच्या बंडखोर आमदाराने ‘डोळ्यात डोळे घालून बोला’वरुन उडवली आदित्य ठाकरेंची खिल्ली; म्हणाला, “त्यांचे डोळे…”

आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांना डोळ्यात डोळे घालून बोलण्याचं आव्हान दिलं होतं, त्यावरुन लगावला टोला

Devendra Fadnavis reaction about Aarey Metro car shed
“सरकारमध्ये जाणार नसल्याची घोषणा करून घरी गेलो आणि…”, देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्या शेवटच्या क्षणी घडलेल्या घडामोडी!

देवेंद्र फडणवीस म्हणतात, “छत्रपती शिवराय आपले आराध्य दैवत आहेत. छत्रपतींनी जो गनिमी कावा आपल्याला सांगितला, त्याच गनिमी काव्यानं…!”

Sanjay Raut Gulabrao Patil Uddhav Thackeray
उद्धव ठाकरेंच्या आजुबाजूच्या लोकांमुळे शिवसेनेची ही अवस्था म्हणणाऱ्या गुलाबरावांना राऊतांचं उत्तर, म्हणाले “ते काही दुधखुळे…”

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूच्या लोकांमुळे शिवसेनेची ही अवस्था झाली म्हणणाऱ्या गुलाबराव पाटलांना जोरदार उत्तर…

Arjun Khotkar will soon join Shinde group Claimed by Abdul Sattar
‘मी हिंदुत्त्ववादी पार्टीचाच आमदार,’ शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांचं विधान

राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनात शिंदे गट-भाजपा सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला.

Notice to 14 Shiv Sena MLAs from Shinde group
शिंदे गटाकडून शिवसेनेच्या १४ आमदारांना अपात्रतेची नोटीस; आदित्य ठाकरेंचे नाव वगळले

व्हीप विरोधात मतदान करणाऱ्या शिवसेनेच्या १४ आमदारांना भारत गोगावले यांनी नोटीस पाठवली आहे.

UDDHAV THACKERAY ajit pawar
“काही गोष्टी आम्ही उद्धव ठाकरेंच्या कानावर घातल्या होत्या, त्यावर त्यांनी…”; अजित पवारांचं वक्तव्य

“शिवसेना पक्षाबाबत काही गोष्टी आम्ही उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातल्या होत्या. त्यावर त्यांनी चर्चा करून मी निर्णय घेतो असं सांगितलं,”…

EKNATH SHINDE
‘१०० शिवसैनिक भुजबळांमुळे जेलमध्ये गेले, मार मार मारलं..,’ एकनाथ शिंदेंनी सांगितला सीमाभागातील आंदोलनाचा ‘तो’ खास घटनाक्रम

राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाचा दुसरा दिवस चांगलाच वादळी ठरला. अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला.

Eknath Shinde Uddhav Thackeray CM
“मला मुख्यमंत्री करणार होते,” एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा; अजित पवारांचाही उल्लेख

“पदाच्या लालसेपोटी आम्ही गेलो नाही, अन्यथा इतके मंत्री सत्तेच्या बाहेर आले नसते”

uddhav thackeray and eknath shinde
‘माझं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न, शेवटी हा..,’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खळबळजनक आरोप

विधिमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिंदे-भाजपा गटाने विश्वादर्शक ठराव जिंकला.

Uddhav-Thackeray-
शिवसेना भवनात जिल्हा प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन; उद्धव ठाकरे घेणार आढावा

शिंदे आणि फडणवीस सरकारने बहुमत चाचणीत विजय मिळवल्यानंतर शिवसेना भवनात पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या