scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

eknath shinde cm of maharashtra
Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंच्या ‘हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही’ प्रतिक्रियेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मी याबद्दल…”

ज्याने माझ्या पाठीत वार केला त्या तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले आहे, अशी खंतही ठाकरे यांनी व्यक्त केलीय.

shiv sena shinde
शिवसेना, शिंदे गटात कायदेशीर लढाई सुरूच राहणार; पक्षादेशावरून उभयतांमध्ये चढाओढ  

शिंदे गटाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाई लढण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.

Uddhav Thackeray Eknath Shinde Amit Shah Devendra Fadanvis
शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाहीत; पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन

शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. त्यांनी तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले आहे, असे स्पष्ट करीत एकनाथ शिंदे हे…

Uddhav Thackeray Eknath Shinde1
उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कारवाई, सेनेच्या नेते पदावरून हटवलं

मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना झटका दिला आहे.

Uddhav Thackeray Eknath Shinde Amit Shah Devendra Fadanvis
18 Photos
PHOTOS: मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच आले समोर; शिंदे, फडणवीस, अमित शाहांना सुनावलं; १६ मोठी विधानं

“…तर सही करुन मंत्रालयाबाहेर होर्डिंग लावलं असतं,” सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे आक्रमक

Aarey issue
विश्लेषण : आरे वरुन शिवसेना भाजपात पुन्हा कारे… मुंबईतील मेट्रो कारशेड प्रकरण चर्चेत, नेमकं घडलंय काय?

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबरोबर हा मुद्दा पुन्हा चर्चेत

devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंची विनंती फेटाळली; आरे कारशेडबाबत म्हणाले, “२५ टक्के काम…!”

फडणवीस म्हणतात, “उद्धव ठाकरेंचा पूर्ण मान राखून मला असं वाटतंय की…!”

Maval and Shirur Shivsena
पुणे जिल्ह्यातील शिरूर-मावळमध्ये सेनेत खदखद

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभावक्षेत्र मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूरच्या ग्रामीण पट्ट्यातून शिवसेनेचे दोन खासदार निवडून येतात, हीच राष्ट्रवादीच्या दृष्टीने मोठी…

Mumbai's new Commissioner of Police Vivek Phansalkar
9 Photos
Photos : ठाकरे सरकारकडून करण्यात आलेली शेवटची नियुक्ती; मुंबईचे नवे पोलीस आयुक्त…

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याअगोदर उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी विवेक फणसाळकरांची निवड केली.

Eknath Shinde on Shivsena Uddhav Thackeray appeal over Aarey Colony
Aarey Colony: उद्धव ठाकरेंनी माझ्यावरचा राग मुंबईकरांवर न काढण्याचं आवाहन केल्यानंतर शिंदे म्हणाले, “जनतेच्या पैशांचं…”

आरेचा निर्णय त्यांनी बदलला याचं मला दु:ख झालं, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना

Aurangabad name change explained
विश्लेषण : शहराचं नामांतरण करण्यासाठी किती खर्च येतो? कोणत्या गोष्टींमध्ये बदल होतात? प्रीमियम स्टोरी

एखाद्या शहराचं नाव बदलण्याची नेमकी प्रक्रिया काय असते? हे नामांतरण करण्यासाठी नेमका किती खर्च येतो? कोणकोणत्या गोष्टींमध्ये बदल करावा लागतो…

Uddhav Thackeray PC
“झाडं कापली तरी ‘आरे’मध्ये बिबट्या आहे”; म्हशींच्या गोठ्यातील ‘हा’ Viral Video पाहून तुम्हालाही उद्धव ठाकरेंचं म्हणणं पटेल

“माझ्यावरील राग माझ्या मुंबईवर काढू नका. मुंबईच्या काळजात कट्यार घुसेल असं करु नका,” असं भावनिक आवाहन करत उद्धव ठाकरेंचं विधान

संबंधित बातम्या