Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

BJP vote share increased in South India
दक्षिणेत भाजपचा मतटक्का वाढला, पण जागा तितक्याच… तामिळनाडूत मात्र स्टॅलिन एके स्टॅलिनच!

दक्षिणेकडे भाजपला लोकसभेत काही फायदा झाला नसला तरी, तामिळनाडूतील मतांची टक्केवारी, आंध्रमधील तीन तसेच तेलंगणात १७ पैकी ८ जागा पाहता…

udyanidhi stalin on pm modi
Elections 2024 : “मोदींना घरी पाठविणार, मगच झोप घेणार” – उदयनिधी स्टॅलिन यांचे प्रत्युत्तर

उदयनिधी स्टॅलिन म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि भाजपाला घरी परत पाठविल्याशिवाय त्यांचा पक्ष झोपणार नाही.

Udhayanidhi Stalin on PM Modi
‘नरेंद्र मोदींना २८ पैशांचा पंतप्रधान म्हणायला हवं’, उदयनिधी स्टॅलिन यांची टीका

जीएसटी करातून जो महसूल प्राप्त होतो, त्यातून राज्याच्या वाट्याचे पैसे दिले जात नाहीत, अशी टीका द्रमुकचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी…

Udhayanidhi Stalin
सनातन धर्मावर केलेल्या टिप्पणीवर उच्च न्यायालयाची नाराजी; उदयनिधी स्टॅलिन यांना मंत्रीपदावरून हटविण्यास मात्र विरोध

द्रमुक पक्षाचे नेते आणि तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविरोधात टिप्पणी केल्यानंतर त्यांच्याविरोधात रोष व्यक्त केला गेला होता.

supreme court udayanidhi stalin
उदयनिधी स्टॅलिन यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं; सनातन धर्माची डेंग्यू-मलेरियाशी केली होती तुलना!

सनातन धर्माची डेंग्यू-मलेरियाशी तुलना करून त्याच्या उच्चाटनासंदर्भात उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेलं विधान वादात सापडलं होतं.

Prashant Kishor on New Generation Political Leader
आदित्य ठाकरे, अखिलेश यादव हे वाईट समभाग; प्रस्थापितांची जागा कोण घेणार? प्रशांत किशोर स्पष्टच म्हणाले…

‘इंडियन एक्स्प्रेस अड्डा’मध्ये जनसुराज अभियानाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी वर्तमान राजकीय परिस्थितीवर अतिशय परखड पण मिश्कील शैलीत भाष्य केले. घराणेशाहीतून…

udhayanidhi stalin
“मशीद तोडून मंदिर बांधलं जात असेल, तर…”, उदयनिधी स्टॅलिन यांचं विधान; नव्या वादाला तोंड फुटणार?

याआधी उदयनिधी स्टॅलिन सनातन धर्माची डेंग्यू आणि मलेरिया आजाराशी तुलना केल्यानं चर्चेत आले होते.

Udhayanidhi Stalin
“आम्ही नेहमीच सनातन धर्माचा…”, उदयनिधींचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, बाबासाहेब आंबेडकरांचा दाखला देत म्हणाले…

मद्रास उच्च न्यायालयाने सनातन धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिन आणि पी.के. शेखर बाबू यांच्याविरोधात कारवाई करण्यात अपयशी ठरलेल्या पोलिसांच्या…

bjp maha chief chandrashekhar bawankule slams uddhav thackeray
देश, संस्कार संपवायला निघालेल्या ठाकरेंना जनता धडा शिकवेन – चंद्रशेखर बावनकुळे

सावंतवाडी शहरातील भाजप प्रदेश वॉर रूम कार्यालयाचे उद्घाटन भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले.

Udhayanidhi Stalin
“डेंग्यू-मलेरियाचा मच्छर निघाला…”, ‘जय श्री राम’च्या घोषणा देणाऱ्यांवर संतापलेल्या उदयनिधींना भाजपाचा टोला

मोहम्मद रिझवान ड्रेसिंग रूमकडे जात असताना प्रेक्षकांनी ‘जय श्री राम’च्या दिलेल्या घोषणा खेळभावनेच्या विरुद्ध कृत्य आहे, असं वक्तव्य उदयनिधी स्टॅलिन…

Udhayanidhi Stalin
रिझवान ड्रेसिंग रूमकडे जाताना प्रेक्षकांकडून ‘जय श्री राम’च्या घोषणा; उदयनिधी स्टॅलिन यांचा संताप, म्हणाले…

Udhayanidhi Stalin : भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिझवान बाद होऊन ड्रेसिंग रूमकडे जाताना प्रेक्षकांनी ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या…

संबंधित बातम्या