scorecardresearch

Wanted Vladimir Putin
Ukraine War: रशियन उद्योजकाने दिली पुतिन यांची साडेसात कोटींची सुपारी; म्हणाला, “जिवंत किंवा मृत पकडून…”

वॉण्टेड असा मजकूर लिहिलेला पुतिन यांचा फोटोही या उद्योजकाने आपल्या पोस्टसोबत शेअर केलाय.

Ukraine War: पॅरिसच्या म्युझिअममधून हटवला पुतिन यांचा मेणाचा पुतळा; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा पुतळा बसवण्यात येणार?

पॅरिसमधील संग्रहालयातून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा मेणाचा पुतळा हटवण्यात आला आहे.

विश्लेषण : रशियाच्या बाजूचे देश कोणते? तटस्थ देश कोणते? आणि का?

काही देश आजही रशियाची जाहीर पाठराखण करत आहेत, काही देश तटस्थ राहिलेले आहेत. हे देश कोणते आणि त्यांच्या भूमिकेमागील उद्देश…

Ukraine President Volodymyr Zelensky
रशिया-युक्रेन युद्धाचा असाही परिणाम; राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींच्या मालिकेच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ

झेलेन्स्की राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी अभिनेते आणि कॉमेडियन होते.

‘मी पुतीन यांना युद्ध थांबवण्याचे आदेश देऊ का?,’ सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांचा सवाल

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची सुटका करण्याच्या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीशांचा सवाल

Smriti Irani video
“महाराष्ट्रातून कोण आहे?…'” प्रश्न विचारत स्मृती इराणी यांनी केले युक्रेनमधून परतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे स्वागत

स्मृती इराणी यांनी स्वागत करताना वेगवेगळ्या भाषांचा वापर केला. यामुळेच याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Modi_Russia_Us
Ukraine War: भारत रशियाच्या ‘त्या’ करारावर निर्बंध लावायचे की नाही याबाबत चाचपणी सुरु, अमेरिकेचे अधिकारी डोनाल्ड लू म्हणाले…

रशिया युक्रेन युद्धाचे संपूर्ण जगात पडसाद उमटत आहेत. अमेरिका आणि युरोपियन देशांनी रशियाविरोधात मोहीम तीव्र केली आहे. रशियाची आर्थिक नाकेबंदी…

popular indians in russia
18 Photos
Photos : ‘या’ भारतीयांनी रशियन लोकांना पाडली भुरळ; कुठे उभारला पुतळा तर शहरातील चौकाला दिलं भारतीयाचं नाव

युक्रेनविरुद्ध पुकारलेल्या युद्धामुळे रशिया सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. पण असेही काही भारतीय आहेत ज्यांनी आपल्या कर्तृत्वामुळे रशियन लोकांच्या मनात…

युक्रेनने भारतीयांना ओलिस ठेवल्याचा रशियाचा आरोप; परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं सत्य; म्हणाले…

भारतीयांना युक्रेनने ओलिस ठेवल्याचं ट्वीट भारतातल्या रशियन दूतावासाने केलं होतं.

Ukraine War: रशियन मांजरांच्या विदेशगमनास बंदी; ‘हे’ आहे कारण

रशिया-युक्रेन दरम्यानच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक देश आणि आंतरराष्ट्रीय संघटना रशियावर अनेक निर्बंध लादत आहेत. यामध्ये आता रशियन प्रजातीच्या मांजरींचा देखील…

Putin Modi
Ukraine War: “एका व्यक्तीच्या इगोमुळं संपूर्ण जगाला त्रास सहन करावा लागतोय, लोकशाही टिकवणं हे…”

“जेव्हा एखादा देश एकाच व्यक्तीच्या विचाराने चालतो तेव्हा त्याचे गंभीर दुष्परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागतात.”

संबंधित बातम्या