scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Raut on operation ganga
Ukraine War: “१५०-२०० भारतीयांना मायदेशी आणून मोदी सरकार…”; ‘ऑपरेशन गंगा’वरुन राऊतांचा टोला

रविवारी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी बुखारेस्टहून आलेल्या भारतीयांचे दिल्ली विमानतळावर गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.

Video: ‘मोडून पडला संसार तरी…!’; राष्ट्रगीत गात युक्रेनियन महिलेनं जे केलं ते पाहून अश्रू अनावर होतील!

या महिलेचा हा व्हिडीओ पाहून आपल्याला कुसुमाग्रजांची ‘मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा’ ही कविता आठवल्याशिवाय राहणार नाही.

फ्लावर नही फायर! ‘या’ कॉकटेलच्या मदतीने युक्रेनियन नागरिकही रशियाविरुद्ध उतरले रणांगणात

युक्रेनचं सरकारही नागरिकांना हे कॉकटेल्स बनवण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत.

Share_Market
Ukrain War: रशिया- युक्रेन युद्धाचं शेअर बाजारावर संकट कायम, सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरण

रशिया आणि युक्रेन युद्धाचा संपूर्ण जगातील अर्थव्यवस्थेवर परिणाम जाणवत आहे. भारतीय शेअर बाजारातही गेल्या आठवड्यापासून कमालीची घसरण दिसून आली आहे.

chechen special force
Ukraine War: पुतिन यांना मोठा धक्का! झेलेन्स्कींच्या हत्येसाठी पाठवलेल्या ‘चेचेन स्पेशल फोर्स’चा युक्रेनकडून खात्मा

क्रूरपणे आपल्या शत्रूचा खात्मा करण्यासाठी रशियन लष्करातील ही विशेष तुकडी ओळखली जाते. मात्र या तुकडीचा युक्रेनने खात्मा केलाय.

miss grand ukrain
21 Photos
Photos : मेकअप उतरवून परिधान केला लष्करी गणवेश; शत्रूशी दोन हात करण्यासाठी युक्रेन सुंदरी उतरली मैदानात

अनास्तासिया लेना हिने २०१५ साली मिस ग्रँड इंटरनॅशनल ब्युटी कॉन्टेस्टमध्ये युक्रेन देशाचं प्रतिनिधित्व केलं होतं.

युक्रेनच्या मदतीला न्यूझीलंडही गेला धावून; संसदेवर युक्रेनचा झेंडा फडकवत केली मोठ्या मदतीची घोषणा

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न आणि परराष्ट्र मंत्री नानाया माहुता यांनी रशियाचा निषेध करणारे संयुक्त निवेदन जारी केले आणि युक्रेनमधील लष्करी…

Russia-won-against-Finland
Russia Ukraine War: फिफाचा रशियाला मोठा धक्का, फुटबॉल संघावर घातले कठोर निर्बंध, पण…

युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर रशियावर अनेक निर्बंध लादले जात आहेत. आता फुटबॉलची सर्वोच्च संस्था असलेल्या फिफाने रशियावर काही बंधनं लादली आहेत.

operation ganga
Ukraine War: ‘ऑपरेशन गंगा’ नावावरुन संजय राऊतांची मोदी सरकावर टीका; म्हणाले, “देशाची मुलं संकटात असताना…”

“आतापर्यंत जगात अनेक युद्धं झाली. इराकपासून अफगाणिस्तानपर्यंत. पण अशाप्रकारे एखाद्या देशात भारतीय विद्यार्थ्यांवर अत्याचार झाले नव्हते.”

Russia_Ukraine_War_Bitcoin
Ukraine War: आर्थिक निर्बंधावर मात करण्यासाठी रशिया घेणार बिटकॉइनचा आधार?

क्रिप्टोकरन्सीचा अवलंब वाढल्याने रशियाला आर्थिक निर्बंधांच्या पहिल्या लाटेपासून दूर राहण्यास मदत होऊ शकते. अमेरिका आणि युरोपियन युनियन (EU) निर्बंध लागू…

Russia Tank Road
Ukraine War: “चला त्यांना नरकात…”; देशात घुसलेल्या रशियन सैन्याची दिशाभूल करण्यासाठी युक्रेन सरकारचं अनोखं आवाहन

कोणत्याही देशाने प्रत्यक्ष सैन्य युक्रेनच्या मदतीला पाठवलेलं नाही. असं असताना युक्रेनची जनता आणि तेथील यंत्रणाच रशियाविरोधात उभी राहिलीय.

Apple-CEO-Tim-Cook
युक्रेनच्या उपपंतप्रधानांचं अ‍ॅपलच्या सीईओंना खुलं पत्र, म्हणाले “तुम्हाला मान्य करावे लागेल…”

अ‍ॅपल ही रशियाला स्मार्टफोन पुरवठा करणारी सर्वात मोठी स्मार्टफोन कंपनी आहे. स्टॅटकाउंटरच्या अहवालानुसार, रशियामध्ये अ‍ॅपल आयफोनचा बाजार हिस्सा २८.७२ टक्के…

संबंधित बातम्या