विश्लेषण : युक्रेनमधील नोवा खाकोव्हा धरण कशामुळे फुटले? अपघात की आघात? युक्रेनच्या खेरसन प्रांतामधील नोवा खाकोव्हा हे अवाढव्य धरण फुटल्यामुळे हाहाकार माजला आहे. गेल्या १६ महिन्यांपासून युद्धात अडकलेल्या या दोन देशांनी… By अमोल परांजपेJune 8, 2023 08:18 IST
युक्रेनमधील धरणाची भिंत फुटल्याने अणुऊर्जा प्रकल्पाला धोका? जाणून घ्या नेमके काय घडले? दक्षिण युक्रेनमधील निपरो नदीवरील काखोव्हका धरणाची भिंत फुटली आहे. यामुळे येथील अणुऊर्जा प्रकल्पाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: June 7, 2023 22:12 IST
युक्रेनमधील मोठय़ा धरणाची भिंत फुटली गेल्यावर्षी युक्रेनवर हल्ला केल्यानंतर रशियाने ताब्यात घेतलेल्या भागात नीपर नदीवर काखोव्हका धरण आहे. By पीटीआयJune 7, 2023 05:55 IST
युक्रेनकडे एफ-१६ विमाने आल्यास युद्धाचे चित्र पालटणार? रशियाने हल्ला केल्यापासून युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की अमेरिकेकडे एफ-१६ या अद्ययावत लढाऊ विमानांची मागणी करीत आहेत. By अमोल परांजपेMay 25, 2023 01:43 IST
युक्रेन प्रश्नाबाबत मानवतावादी दृष्टिकोन; जी ७ परिषदेत मोदी यांची भूमिका युक्रेनमधील सध्याच्या परिस्थितीकडे आपण मानवता आणि मानवी मूल्यांचा प्रश्न म्हणून पाहतो, राजकारण किंवा अर्थव्यवस्थेचा नव्हे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी… By पीटीआयMay 22, 2023 01:00 IST
युक्रेन समर्थक देशांच्या नेत्यांशी झेलेन्स्कींचा संवाद रशियाशी सुरू असलेल्या संघर्षांत युक्रेनला पाठिंबा देणाऱ्या मोठय़ा देशांच्या नेत्यांशी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी रविवारी संवाद साधला. By लोकसत्ता टीमMay 22, 2023 01:00 IST
“सगळ्या जगावर युद्धाचा परिणाम…” हिरोशिमात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्कींना भेटल्यावर काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी? जपानमध्ये हे दोन्ही नेते एकमेकांना भेटले आणि त्यांच्यात चर्चा झाली By लोकसत्ता ऑनलाइनMay 20, 2023 18:15 IST
आंतरराष्ट्रीय परिषदेत रशियन नेत्याची युक्रेनच्या खासदाराकडून धुलाई, नेमकं घडलं काय? पाहा VIDEO टर्की येथे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत रशिया आणि युक्रेनचे प्रतिनिधी भिडले. By लोकसत्ता ऑनलाइनMay 5, 2023 13:08 IST
विश्लेषण : ‘ऑपरेशन कावेरी’पूर्वी भारताने राबविलेल्या अशा मोहिमा कोणत्या? अंतर्गत युद्धामुळे प्रचंड अशांत झालेल्या सुदानमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्याची मोहीम केंद्र सरकारने हाती घेतली आहे. ‘ऑपरेशन कावेरी’ असे… By अमोल परांजपेApril 26, 2023 09:43 IST
‘पेंटागॉन’ची कागदपत्रे उघड; युक्रेनच्या युद्धनीतीमध्ये बदल? ही कागदपत्रे उघड झाल्यामुळे अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. By वृत्तसंस्थाApril 11, 2023 04:26 IST
विश्लेषण : ‘डिप्लेटेड युरेनियम’ शस्त्रांमुळे तणाव वाढला, रशिया बेलारुसमध्ये अण्वस्त्र तैनात करणार, जाणून घ्या नेमके काय घडतेय? ब्रिटन सरकारने युक्रेनला डिप्लेटेड युरेनियमचा समावेश असलेली शस्त्रे पुरवण्याचे जाहीर केले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 27, 2023 14:47 IST
पुतिन यांची युक्रेनला अचानक भेट रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी शनिवारी मारियुपोल या युक्रेनमधील शहराला अचानक भेट दिली. By लोकसत्ता टीमMarch 20, 2023 00:33 IST
“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग
HR’s Post on Unethical Resignaton : १० वाजता पगार, १० वाजून ५ मिनिटांनी पाठवला राजीनामा; नैतिकतेवर प्रश्न उपस्थित करणारी एचआरची पोस्ट चर्चेत
‘या’ ३ राशींवर शनीची साडेसाती! ‘इतक्या’ वर्षांनी होणार सुटका, भोगावं लागणार कर्माचं फळ; वाचा तुमची रास यात आहे का?
Sanju Samson: “राजस्थान रॉयल्स माझ्यासाठी…”, संजू सॅमसनचं संघापासून वेगळं होण्याच्या चर्चांदरम्यान मोठं वक्तव्य; द्रविडबाबत म्हणाला…
युरिक अॅसिडचा त्रास होत असल्यास ‘हा’ सुका मेवा करेल तुमची मदत; सांधे व किडनीच्या आजारांपासून राहाल लांब