scorecardresearch

Solapur University students art at Raj Bhavan
नदी, नाल्यांचे आरोग्य जपणे काळाची गरज – डॉ. राजेंद्र सिंह

सोलापूर विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे पीएम उषा योजनेअंतर्गत ‘चला जाणूया नदीला’ या विषयावर आयोजित

dual-purpose business courses institutions universities
द्विलक्ष्यी अभ्यासक्रमांच्या ९३ तुकड्यांना मान्यता

नवीन किंवा अधिकच्या तुकड्यांना शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून कायमस्वरूपी विनाअनुदानित तत्त्वावर व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिली आहे.

ब्रेकअप, पॅचअपचे गुंते आता विद्यापीठाच्या कोर्समधून उलगडणार; कुठे सुरू होतोय हा खास अभ्यासक्रम

Delhi University launches new course for Gen Z: २०२५-२६ शैक्षणिक वर्षापासून पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स उपलब्ध आहे. कोणत्याही शाखेतून शिकत…

Loksatta anvyarth Five foreign universities set up in Navi Mumbai
अन्वयार्थ: विद्यापीठे येतायेत, शिक्षणभानही यावे!

साधारण साठच्या दशकामध्ये ‘आयआयटी’सारख्या प्रतिष्ठित संस्थांत शिकलेले विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी पाश्चात्त्य देशांत जायला आणि तेथेच रोजगार मिळवून स्थायिक व्हायला सुरुवात झाली.

lonere university latest news
अभियांत्रिकी आणि औषधीनिर्माण पदवी प्रमाणपत्र वितरणात अनागोंदी; लोणेरे विद्यापीठातील कारभाराबाबत सदस्यांची पुन्हा राज्यपालांकडे तक्रार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठतील अनागाेंदी कारभाराच्या अनेक तक्रारी असून श्रेयांक कमी असणाऱ्या अपात्र विद्यार्थ्यासही पदवी प्रमाणपत्रे दिली गेली.

promotion process of college professors in Amravati
प्राध्यापकांचे मानसिक शोषण सुरूच! पदोन्नतीचे आदेश…

सहयोगी प्राध्यापक ते प्राध्यापक पदोन्नतीसाठी पात्र असतानाही वर्षभर किंवा त्याहून अधिक काळ प्रलंबित ठेवले गेले आहे. यामध्ये काही ठिकाणी पैशासाठी…

iit Mumbai
आयआयटी मुंबई, कौशल्य विद्यापीठाकडून रॅगिंगविरोधी नियम धाब्यावर

महाविद्यालयांमध्ये नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून रॅगिंग होण्याचे प्रकार घडतात. यातून विद्यार्थी मानसिक तणावाखाली येऊन आत्महत्या करण्याची शक्यता असते.

The University Grants Commission autonomous status Tikaram Jagannath College Khadki Education Institute
‘टिकाराम जगन्नाथ’ला स्वायत्त दर्जा प्रदान

पुढील दहा वर्षांसाठी हा स्वायत्त दर्जा असून, स्वायत्ततेमुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयात नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.

minister Chandrakant patil announces teaching course on p l Deshpande at pune university
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुलंच्या नावाने अध्यासन, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

सुरुवातीला प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी पुलंच्या साहित्याचा अभ्यास करतील.

Manish Bhardwaj Technical Advisor to the Chairman of DRDO expressed his views
आत्मनिर्भरतेसाठी संरक्षण तंत्रज्ञान महत्त्वाचे;‘डीआरडीओ’च्या अध्यक्षांचे तांत्रिक सल्लागार मनीष भारद्वाज यांचे मत

आत्मनिर्भर भारतासाठी संरक्षण तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे,’ असे मत ‘डीआरडीओ’च्या अध्यक्षांचे तांत्रिक सल्लागार मनीष भारद्वाज यांनी व्यक्त केले.

संबंधित बातम्या