UP Election: भाजपा नेत्याने पाया पडताच पंतप्रधान मोदींनी रोखले आणि…; पाहा VIDEO भाजपा नेत्याने पाया पडताच पंतप्रधान मोदींनी दिलेली प्रतिक्रिया हा चर्चेचा विषय ठरला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 21, 2022 10:00 IST
9 Photos Photos : अदिती सिंह यांची आवडती अभिनेत्री ऐश्वर्या राय, पहिल्याच भेटीत भाजपा नेत्याबद्दल बच्चन कुटुंबातील सून म्हणाली… अदिती सिंह भाजपाच्या आक्रमक आणि तरूण नेत्या आहेत. कधीकाळी उत्तर प्रदेश काँग्रेसचा प्रसिद्ध चेहरा असलेल्या अदिती सिंह या निवडणुकीत रायबरेली… By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 20, 2022 23:13 IST
तुमच्यावरच १३८ गुन्हे दाखल, मग भयमुक्त सरकार कसे येणार?; बॉलिवूड अभिनेत्याचा योगींवर निशाणा भयमुक्त, गुन्हेगारीमुक्त राज्यासाठी मतदान केलेच पाहिजे असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 20, 2022 17:41 IST
UP Election : “बॉम्बस्फोट घडवण्यासाठी सायकलचा उपयोग व्हायचा”; अहमदाबादचा उल्लेख करत मोदींचा सपावर निशाणा अहमदाबाद स्फोटानंतर दहशतवाद्यांना शिक्षा देण्याचा संकल्प केला होता, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 20, 2022 16:02 IST
UP Election : भाजपाचं सरकार आल्यास होळी आणि दिवाळीला मोफत गॅस सिलिंडर, विद्यार्थीनींना स्कूटी, राजनाथ सिंह यांची घोषणा उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार करणाऱ्या केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास होळी आणि दिवाळीला… By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 19, 2022 22:36 IST
विश्लेषण : उत्तर प्रदेश मतदान तिसरा टप्पा : ‘यादव पट्ट्यात’ अखिलेश यांचे भवितव्य ठरणार? पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत मतदान होत असलेल्या ५९ पैकी ४९ मतदारसंघांत भाजपचे उमेदवार निवडून आले होते. यामुळे भाजपसाठीही तिसरा टप्पा… By संतोष प्रधानFebruary 19, 2022 02:25 IST
“योगी जिंकतील, तर यूपी जिंकेल”; कंगनाने दिला उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी सभा, रॅलींचा धडाका लावला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 17, 2022 18:15 IST
युपीच्या भैय्यांना पंजाबमध्ये घुसू देऊ नका वक्तव्यावर योगी आदित्यनाथांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले… पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी युपी, बिहारच्या भैय्यांना पंजाबमध्ये घुसू देऊ नका वक्तव्य केल्याने गदारोळ By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 17, 2022 15:32 IST
लवकरच बस हवेत उडताना दिसणार; नितीन गडकरींची घोषणा; म्हणाले, “माझ्याकडे पैशांची कमी नाही, करोडोंमध्ये…” हवाई बसचा डीपीआर तयार; नितीन गडकरींकडून आश्वासनांचा पाऊस By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 17, 2022 11:31 IST
“तुमच्या पक्षाकडे ५,००० कोटी रुपयांची देणगी आहे, किमान एक फोटोशॉपवाला…”, कुणाल कामराचा योगींवर निशाणा प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामराने योगी आदित्यनाथ यांचा फोटो रिट्वीट करत योगींवर निशाणा साधला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 16, 2022 10:15 IST
“भाजपाला मत न देणाऱ्यांसाठी योगींनी जेसीबी आणि बुलडोझर मागवले आहेत”; भाजपा आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य ज्यांना योगी आदित्यनाथ आवडत नाहीत त्यांनी मोठ्या संख्येने मतदान केले आहे, असेही भाजपा आमदाराने म्हटले आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 15, 2022 12:35 IST
UP Election: “अमित शाहांनी योगींना पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात संपवलं”, भुपेश बघेल यांचा मोदींबाबतही मोठा दावा छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणाही साधला. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 15, 2022 08:31 IST
ऑफिसच्या दिवाळी पार्टीत ‘बन ठन चली बोलो’ गाण्यावर निळ्या साडीत तरुणीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
पुढचा १ महिनाभर ‘या’ ३ राशींनी सावधगिरी बाळगा! अशुभ ठरेल हा काळ; तब्येतीवर वाईट परिणाम तर येईल आर्थिक अडचण…
आता खरी सुरूवात होणार… बुधाचे नक्षत्र परिवर्तन ‘या’ तीन राशींना बक्कळ पैसा देणार, भाग्यलक्ष्मी नशीबाचे दरवाजे उघडणार
IND vs AUS: “मला पुढच्या पिढीला सांगायचंय…”, रोहित शर्माचं सामनावीर-मालिकावीर ठरल्यानंतर मोठं वक्तव्य; म्हणाला, “मी पहिल्यांदा संघात..”
“आम्ही पुन्हा खेळायला येऊ की नाही माहित नाही”, रोहित-विराटची मॅचविनिंग खेळीनंतर निवृत्ती जाहीर केली? कोहली म्हणाला, “पुढच्या काही दिवसांत…”
AUS VS SA: ऑस्ट्रेलियाची अलाना किंग ‘सातवे’ आसमाँ पर; वर्ल्डकपमध्ये अशी कामगिरी करणारी जगातील पहिली खेळाडू
Rohit Pawar : “मंत्रिपदावरून गच्छंतीची वेळ येताच राजकीय निवृत्तीचे वेध”, रोहित पवारांची शिरसाटांवर टीका; म्हणाले, “इंच इंच हिशोब…”
“मैत्री पीडितेवर वारंवार बलात्कार करण्याचा अधिकार देत नाही”, लैंगिक शोषण प्रकरणात उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण