उत्तर प्रदेशच्या जनतेने बेरोजगारी, महागाईच्या मुद्द्यांपेक्षा भाजपावर विश्वास ठेवला – अमोल कोल्हे उत्तर प्रदेशातील विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे झाल्याते खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 11, 2022 10:33 IST
“अर्ध्याहून अधिक संभ्रम दूर, संघर्ष सुरूच राहणार”; निकालावर पहिल्यांदाच अखिलेश यादव यांची प्रतिक्रिया मतांची टक्केवारी आणि जागांमध्ये वाढ झाल्यामुळे आनंदी असल्याचे अखिलेश यादव यांच्या प्रतिक्रियेवरून स्पष्ट होते. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 11, 2022 09:48 IST
UP Election 2022 : उत्तर प्रदेशातील निकालावर ओवेसींची ईव्हीएमला क्लीन चिट; म्हणाले, “लोकांच्या मनात…” ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाला एकही जागा तर मिळाली नाहीच पण मुस्लीमबहुल मतदारसंघांत फार प्रभावही पाडता आलेला नाही. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 11, 2022 09:21 IST
Assembly Election Results : पाच राज्यांचा काय आहे अंतिम निकाल? कुणाला कुठे नेमक्या किती जागा? वाचा सविस्तर! पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपानं पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली असताना काँग्रेस बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 11, 2022 07:41 IST
उत्तर प्रदेशमध्ये भाजपच, सलग दुसऱ्यांदा स्पष्ट बहुमत गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा भाजपच्या ५०हून अधिक जागा कमी झाल्या आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: March 11, 2022 00:58 IST
उत्तर प्रदेशात भाजपाला धक्का; उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य सिरथूमधून पराभूत उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य समाजवादी पक्षाच्या उमेदवार पल्लवी पटेल यांच्याकडून पराभूत झाले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 4, 2022 13:54 IST
Assembly Election 2022 : “आज उत्साहाचा, उत्सवाचा दिवस आहे” ; पंतप्रधान मोदी यांनी मानले मतदारांचे आभार “हा उत्सव भारताच्या लोकशाहीसाठी आहे.” असं देखील म्हणाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 10, 2022 20:44 IST
UP Election Results : योगी ठरणार हा पराक्रम करणारे पहिलेच नेते; भाजपा, काँग्रेसच्या एकाही नेत्याला हे जमलं नाही भाजपाने सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशमध्ये सत्ता मिळवण्याचा पराक्रम केल्याने योगी आदित्यनाथ याच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालंय. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 10, 2022 18:06 IST
39 Photos Photos: अखिलेश घाबरले, राजनाथांनी टाळले, पण योगींनी करुन दाखवले; आता एवढे विक्रम होणार योगींच्या नावे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेताच योगी आदित्यनाथ हे अनेक विक्रमांना गवसणी घालतील. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 10, 2022 17:46 IST
12 Photos Photos: बुल्डोझरवाला ‘छोटा योगी’ अन् पगडीवाला ‘छोटा भगवंत मान’; सेलिब्रेशनमध्ये छोट्यांची मोठी चर्चा पाचही राज्यांच्या निकालाबरोबरच काही चिमुरडयांनीही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 10, 2022 17:11 IST
UP election 2022 Result: योगींच्या विजयानंतर जल्लोषात यूपीत कार्यकर्त्यांनी काढली बुलडोझर रॅली; Video Viral या रॅलीत भाजप समर्थक मुख्यमंत्री योगी यांना बाबा बुलडोझर असं संबोधत घोषणा देताना दिसून आले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 10, 2022 17:05 IST
UP Assembly Election Results 2022 : उत्तर प्रदेशात २०९ सभा घेऊनही प्रियंका गांधींचा प्रभाव नाही ५६ दिवसांच्या निवडणूक प्रचारादरम्यान सभांच्या बाबतीत काँग्रेसच्या प्रियांका गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सर्वात व्यस्त प्रचारक होते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 4, 2022 13:54 IST
ऑफिसच्या दिवाळी पार्टीत ‘बन ठन चली बोलो’ गाण्यावर निळ्या साडीत तरुणीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
Phaltan Women Doctor Case : फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी मोठी कारवाई, पोलिसांनी एका आरोपीला ठोकल्या बेड्या
चेहऱ्यावरील काळे डाग होतील गायब! त्वचारोगतज्ज्ञांनीच सांगितला जबरदस्त उपाय; फक्त या ३ गोष्टी करा, त्वचा उजळेल…