यूपीएससीमधील ‘एथिक्स अँड इंटिग्रिटी’या घटकामध्ये नीतिनियमांच्या चौकटींमागचा दृष्टिकोन व निर्णय निर्धारणाच्या दृष्टिकोनातून या साऱ्याचे महत्त्व आपण जाणून घेऊयात
यूपीएससीमधील ‘एथिक्स अॅण्ड इंटिग्रिटी’ या घटकामध्ये नैतिकता व नीतिनियम यांची विविध प्रारूपांसोबतची गुंतागुंतीची मांडणी उमेदवाराने अभ्यासलेली असणे अपेक्षित आहे.