उरणच्या एमआयडीसीच्या जलवाहिनीला गळती, रात्रीच वाहिनी दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा सुरळीत जलवाहिनीची तातडीने दुरुस्ती करण्यात आल्याने उरणकरांवर येणारे पाणी कपातीचे संकट दूर झाले. By लोकसत्ता टीमNovember 3, 2023 15:15 IST
उरण : करंजा बंदरातील मासळीची खरेदी-विक्री बंद, मच्छिमारांना भरवशाच्या गुंतवणूकदारांची प्रतीक्षा मुंबईतील ससून बंदरपेक्षा कमी खर्चात होणारी करंजा बंदरातील फायदेशीर मासळीची खरेदी-विक्री हमीच्या खरेदीदाराअभावी बंद झाली आहे. By लोकसत्ता टीमNovember 3, 2023 13:36 IST
उरणकरांची तहान वाढली मात्र पाणी साठा घटला; उरणच्या पाणी कमतरतेला सिडकोचा आधार, जलस्त्रोत वाढीची प्रतीक्षा संपेना उरण मधील जलस्तोत्र वाढविण्यासाठी मंत्रालय स्तरावर प्रयत्न सुरू करण्यात आले होते मात्र त्याची आजही प्रतीक्षा आहे By जगदीश तांडेलNovember 2, 2023 14:13 IST
उरण : अवजड कंटेनररुपी यमदूताना आणखी किती बळी हवेत? जेएनपीटी बंदर,द्रोणागिरी आणि उरण मधील गोदाम परिसरातील रहदारीच्या रस्त्यावर बेकायदा अवजड कंटेनर वाहने उभी केली जात आहेत. By लोकसत्ता टीमNovember 2, 2023 12:56 IST
उरणच्या खेळाडूंना मैदानाची एका तपापासून प्रतीक्षा उरण तालुक्यात खेळाडूंना हक्काचे मैदान नसल्याने येथील खेळाडूंना धोकादायक रस्ते आणि अनेक प्रकारचे प्राणी व गवत असलेल्या जंगल परिसरात सकाळ… By जगदीश तांडेलNovember 1, 2023 14:24 IST
जेएनपीटी साडेबारा टक्के भूखंड आरक्षणाचा दसऱ्याचा मुहूर्त सरला; आता भूखंड निश्चिती आणि नामफलकाची प्रकल्पग्रस्तांना प्रतिक्षा आपल्या मागणीसाठी जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांनी सिडको भवनात केलेल्या ठिय्या आंदोलनामुळे सिडको आणि जेएनपीटी अधिकाऱ्यांना चौथ्यांदा रद्द केलेली बैठक घ्यावी लागली. By लोकसत्ता टीमOctober 31, 2023 13:54 IST
उरण मधील खोपटे पूल आणि गव्हाण – दिघोडे रस्त्याला कोंडीचे ग्रहण, प्रवासी व सर्वसामान्यांना दररोज तासनतासांची अडवणूक सोमवारी सायंकाळी ४ ते ७ अशी चार तास पुलावर कोंडी झाल्याने शेकडो प्रवाशांना या कोंडीत अडकून पडावे लागले होते. By लोकसत्ता टीमOctober 31, 2023 13:39 IST
जासई उड्डाणपूल खुला झाल्याने प्रवास सुसाट; मात्र एकच मार्गिकेमुळे कोंडी कायम जासई उड्डाणपूल पुलावरील एकाच मार्गिकेवरून सध्या वाहनांची ये-जा होत आहे. By लोकसत्ता टीमOctober 30, 2023 14:42 IST
उरण : गरजेपोटी घरांसाठी प्रकल्पग्रस्त पुन्हा संघर्षाच्या पवित्र्यात निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने प्रकल्पग्रस्तांनी आणखी किती वर्षे वाट पहायची असा संतप्त सवाल आता प्रकल्पग्रस्तांकडून केला जात आहे. By जगदीश तांडेलOctober 29, 2023 13:34 IST
उरण : सकाळीच जेएनपीटी वसाहतीसमोर एनएमएमटी बस नादुरुस्त, ऐनवेळी भर रस्त्यात बस बंद झाल्याने प्रवासी त्रस्त शुक्रवारी सकाळी ९ वाजता ऐनवेळी जेएनपीटी कामगार वसाहती नजीक एनएमएमटी बस नादुरुस्त झाली. त्यामुळे नोकरी व्यवसाय आणि शिक्षणासाठी नवी मुंबईत… By लोकसत्ता टीमOctober 27, 2023 12:17 IST
उरण : बोरी नाका परिसरातील भंगार गोदामाला आग उरण मोरा मार्गावरील बोरी परिसरातील भंगाराच्या गोदमाला शुक्रवारी सकाळी ११ वाजता आग लागली आहे. या परिसरात नागरी वस्तीलाही या आगीचा… By लोकसत्ता टीमOctober 27, 2023 12:04 IST
उरण: सिडकोचा घनकचरा प्रकल्प कचऱ्याच्या विळख्यात सिडकोने २००८ मध्ये जासईत दिवसाला पाच मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारा घनकचरा प्रकल्प उभारला होता. सध्या हा प्रकल्पच कचऱ्याच्या विळख्यात… By लोकसत्ता टीमOctober 26, 2023 16:34 IST
“मला १२ वर्षांचा मुलगा…”, रातोरात व्हायरल झाल्यावर गिरिजा ओकने शेअर केला Video, चाहत्यांना केली ‘ही’ विनंती; म्हणाली…
ऋतुराज गायकवाडचं वादळी शतक अन् भारताचा द. आफ्रिका अ संघावर दणदणीत विजय, तिलक वर्माच्या नेतृत्त्वाखाली असा जिंकला सामना
एक,दोन नाहीतर तब्बल ७ वर्ष येणार मोठी संकटं; ‘या’ राशीच्या मागे असणार कडक शनि साडेसाती, नोकरी, संपत्ती, आरोग्याची हानी
‘सुंदरी सुंदरी…’,गाण्यावर परदेशी इन्फ्लुएन्सर किली पॉलचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
9 Mukesh Ambani Diet Plan: दिवसभर मुकेश अंबानी काय खातात? त्यांच्यासारखी जीवनशैली पाळली तर कोणताही आजार आसपास फिरकणार नाही
MCA Elections 2025 : एमसीए निवडणुकीतील विजयानंतर जितेंद्र आव्हाडांनी क्रिकेट साठी दिला ‘हा’ शब्द, म्हणाले…
माजी महापौर किशोरी पेडणेकरांना वॉर्डातूनच आव्हान; इच्छुक उमेदवारांची बॅनरबाजी, उद्धव ठाकरेंसमोर नवे आव्हान?