scorecardresearch

urmila matondkar
“लिटील प्रिन्सेस, तुझ्या येण्याने…” उर्मिला मातोंडकरच्या नवऱ्याच्या पोस्टने वेधलं लक्ष

उर्मिलाने वयाच्या ४२ व्या वर्षी काश्मिरी व्यापारी आणि मॉडेल मोहसिन अख्तरसोबत लग्न केले.

wedding
13 Photos
बॉलिवूडमधील या प्रसिद्ध अभिनेत्रींनी वयाच्या चाळीशीनंतर थाटला संसार, विवाह ठरला होता चर्चेचा विषय

या अभिनेत्रींनी लग्नाची घोषणा केली आणि त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का मिळाला.

urmila matondkar twitter Urmila Matondkar
“महिलांवर घाणेरड्या, अश्लिल कमेंट करण्यासाठी…”; उर्मिला मातोंडकर यांचा राग अनावर

बॉलिवूड अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथिनिमित्त केलेलं ट्वीट चर्चेचा विषय ठरत आहे.

Urmila Matondkar Urmila Matondkar news
“राजकीय क्षेत्रात काम करताना…”; उर्मिला मातोंडकरांनी सांगितलं पती मोहसिन यांची कशी मिळाली साथ?

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आपले पती आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये कशाप्रकारे पाठिंबा देतात याबाबत खुलासा केला आहे.

urmila matondkar, chamma chamma,
Chamma Chamma गाण्यात उर्मिला मातोंडकरने घातले होते १५ किलो दागिने अन् ५ किलोचा…

उर्मिला मातोंडकरचा १९९८ साली प्रदर्शित झालेल्या ‘चायना गेट’ या चित्रपटात हे गाणं होतं.

Urmila Matondkar reply to those who trolled Shah Rukh Khan over lata mangeshkar funeral
“पंतप्रधानांकडून काहीतरी शिकायला हवं होतं”; शाहरुख खानला ‘त्या’ कृतीवरुन ट्रोल करणाऱ्यांना उर्मिला मातोंडकरचे उत्तर

शाहरुख खानने लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली, मात्र काही लोक श्रद्धांजलीच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

“माझ्या आमदारकीची चिंता नसावी, कारण…”, उर्मिला मातोंडकरांचं भाजपा नेत्याच्या टीकेला प्रत्युत्तर

शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर आणि भाजपा नेते केशव उपाध्ये यांच्यात ट्विटरवर शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळालं.

फडणवीस म्हणाले, “हा मतदारसंघातील ५० लाख मतदारांचा प्रश्न”, उर्मिला मातोंडकरांचा टोला, म्हणाल्या, “महाराष्ट्राच्या तमाम…”

शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आमदार निलंबनावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरून देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर देत लोकशाहीवरून टोला लगावला.

संबंधित बातम्या