scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Donald trump criticizes india
मैत्री एकतर्फीच! ट्रम्प यांची पुन्हा एकदा आयातशुल्कावरून भारतावर टीका

अमेरिकी मालावरील आयातशुल्क आणि रशियाकडून केलेली तेलखरेदी, ही दोन कारणे देत ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के आयातशुल्क लादले आहे.

Donald Trump
Donald Trump : ‘अमेरिकेशिवाय जगातील सर्व काही नष्ट होईल’, डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान; टॅरिफबाबत पुन्हा एकदा केलं भाष्य

डोनाल्ड ट्रम्प यांचं एक विधान चांगलंच चर्चेत आलं आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या आर्थिक आणि जागतिक प्रभावाबद्दल एक मोठा दावा केला…

Donald Trump
US Tariffs: औषधांवर २०० टक्के टॅरिफ लावण्याचा ट्रम्प प्रशासनाचा विचार; ६ टक्के हिस्सा असलेल्या भारतावर काय परिणाम होणार?

अमेरिकेत आयात केलेल्या औषधांवर आता २०० टक्के कर लादण्याची योजना डोनाल्ड ट्रम्प आखत आहेत.

Donald Trump
Donald Trump : अमेरिकेच्या वस्तूंवरील कर भारत कमी करणार? ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणाले, “शुल्क कमी करण्याची ऑफर…”

एकीकडे भारत आणि अमेरिकेमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला असतानाच दुसरीकडे चीन-आणि भारतामधील संबंधांमध्ये सुधारणा होत असल्याचं दिसून येत आहे.

Jake Sullivan On Donald Trump
Donald Trump : “अमेरिकन ब्रँड टॉयलेटमध्ये दिसत आहे”, माजी अमेरिकन सुरक्षा सल्लागार भारतावरील टॅरिफवरून ट्रम्प यांच्यावर संतापले

अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी भाष्य करत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली.

us immigration sees historic 1.4 million decline first time since 1960 trump policies
आणखी एक ट्रम्प तडाखा…? अमेरिकेतील स्थलांतरितांची संख्या ६० वर्षांत प्रथमच घटली! प्रीमियम स्टोरी

अमेरिकेतून अशा प्रकारचे स्थलांतर १९३० च्या दशकात, महामंदीच्या काळात अनुभवले गेले. त्यावेळी लाखो मेक्सिकन आणि मेक्सिकन अमेरिकन नागरिक निघून गेले…

Scott Bessent On Donald Trump Pm Modi India Tariffs
Donald Trump : अमेरिका भारतावरील टॅरिफ कमी करणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्या सहाय्यकाने दिले मोठे संकेत; म्हणाले, “दोन्ही देश…”

Donald Trump : आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या सहाय्यकाने भारत आणि अमेरिकेतील व्यापार कराराबाबत मोठे संकेत दिले आहेत.

M J Akbar On Trump Tariff on India
M J Akbar : ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा अमेरिकेलाही फटका बसणार? माजी परराष्ट्र राज्यमंत्र्यांचा दावा; म्हणाले, “अमेरिकेला कमकुवत…”

ट्रम्प यांनी लादलेल्या या अतिरिक्त टॅरिफमुळे भारताला अमेरिकेत वस्तू निर्यात करण्यासाठी ५० टक्के टॅरिफ भरावा लागणार आहे.

Trump administration imposes 50 percent import duty on India after Russia arms and oil purchases
उद्यापासून वाढीव निर्बंध! ट्रम्प प्रशासनाची भारतावर ५० टक्के आयात शुल्काची नोटीस

रशियाकडून तेल आणि युद्धसाहित्याची खरेदी करत असल्याबद्दल ‘दंड’ म्हणून भारतावर ५० टक्के आयात शुल्काच्या तपशिलासह मसुदा सूचना मंगळवारी ट्रम्प प्रशासनाने…

Donald Trump fires Federal Reserve governor Lisa Cook over mortgage fraud allegations
‘फेडरल रिझर्व्ह’च्या लिसा कूक यांची हकालपट्टी; ट्रम्प यांनी आणखी एका स्वायत्त संस्थेमध्ये हस्तक्षेप केल्याची चर्चा

ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रूथ सोशल’ या सामाजिक माध्यमावर पोस्ट करून तारण कर्जांमध्ये घोटाळा केल्यावरून कूक यांची हकालपट्टी केल्याचे म्हटले आहे.

Donald Trump and Pm Modi Phone Call
Modi and Trump : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलण्यास ४ वेळा नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चार वेळा बोलण्याचा प्रयत्न केला.

S. Jaishankar On America Pakistan Relations :
S. Jaishankar : अमेरिका-पाकिस्तान संबंधांवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची टीका; म्हणाले, ‘दोन्ही देशांचा इतिहास…’

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी शनिवारी एका कार्यक्रमात बोलताना प्रतिक्रिया देत पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातील संबंधांवर टीका केली आहे.

संबंधित बातम्या