scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

18 Students Among 21 Killed In Texas School Shooting
Texas School Shooting: अमेरिकेतील शाळेत १८ वर्षीय हल्लेखोराचा अंदाधुंद गोळीबार; तीन शिक्षक आणि १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू

टेक्सासमधील घटनेमुळे अमेरिकेत खळबळ, बंदुकींवर बंदी आणण्यासंबंधी विचार

Abortion_Law1
विश्लेषण: अमेरिकेत गर्भपाताच्या कायद्यावरून गदारोळ, नेमका वाद काय आहे? जाणून घ्या प्रीमियम स्टोरी

गर्भपात कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मसुदा लीक झाल्यामुळे अमेरिकेत खळबळ उडाली आहे.

रशिया- युक्रेन युद्धामुळे संबंध बिघडले असतानाही ‘या’ क्षेत्रात अमेरिका घेत आहे रशियाची मदत

रशियाच्या सोयुझ यानातून अमेरिकेचा अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातून पृथ्वीवर परतणार

ऐतिहासिक! अमेरिकी लष्कराने भारतीय हिंदू सैनिकाला दिली धार्मिक सवलत; गणवेशात असतानाही…

आत्तापर्यंत कधी, असं घडलं नव्हतं किंवा कधी असं काही घडेल असं अमेरिकेतल्या भारतीयांना वाटलंही नव्हतं.

File Image
२०३० पर्यंत चीनकडे असतील तब्बल एक हजार अण्वस्त्र, अमेरिकेने सादर केला अहवाल !

चीन अणुभट्टी उभारण्याबाबत मोठी गुंतवणूक करत आहे, अण्वस्त्रासाठी आवश्यक ‘प्लुटोनियम’च्या निर्मितीवर भर देत आहे

China Trying Take Over Bagram Airbase Can Use India Says Nikki Haley gst 97
बाग्राम एअरबेसवर चीनची नजर; अमेरिकेच्या माजी राजदूताने भारताला दिला इशारा

चीन अफगाणिस्तानातील आव्हानात्मक परिस्थितीचा फायदा उचलण्याच्या प्रयत्नात आहे. याचा वापर भारताविरुद्ध केला जाऊ शकतो.

two-us-congressmen-secretly-flew-to-kabul-unauthorised-mission-gst-97
अमेरिकेचे दोन नेते पोहचले काबूलमध्ये; एका रात्रीपुरतं होतं मिशन

“आमच्या दौऱ्याचा उद्देश तिथल्या कामावर देखरेख करणं हा होता,” असं सेठ मौल्टन आणि पीटर मेजर या दोघांनी आपल्या निवेदनात म्हटलं…

Who allowed at Kabul Airport Guidelines issued by US Embassy gst 97
काबूल विमानतळावर कोणाला परवानगी? अमेरिकेच्या दूतावासाने जारी केली मार्गदर्शक तत्त्वे

गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि लोकांचं स्थलांतर कोणतीही दुर्घटना न होता करण्यासाठी काबुलमधील अमेरिकन दूतावासाने आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोणाला येता येईल?याबाबतचा तपशील…

अमेरिका भारताला सर्वोच्च ड्रोन टेक्नोलॉजी देणार ? या आठवडयात होणार फैसला

भारत आणि अमेरिकेत या आठवडयात उच्चस्तरीय बैठक होणार आहे. या बैठकीत संभाव्य संरक्षण करारांना अंतिम स्वरुप देण्याचा दोन्ही देशांचा प्रयत्न…

अमेरिका नरमली, भारताचा रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्र खरेदीचा मार्ग मोकळा

भारताचा रशियाकडून एस – ४०० ही अत्याधुनिक हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र प्रणाली विकत घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. एकूण ३९ हजार…

FIFA World Cup
FIFA World Cup : २०२६च्या विश्वचषकाची धूम अमेरिकेत…

२०२६च्या वर्ल्डकप स्पर्धेसाठी मोरोक्को हा देशही जोर लावून होता. मात्र, अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या देशांना ही संधी मिळाली आहे.

आंतरराष्ट्रीय कराराचे कोण पालन करत नाही हे आज उघड झाले: इराणचे अमेरिकेला प्रत्युत्तर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी इराणशी झालेल्या अणुकरारातून माघार घेत असल्याचे सांगितले. त्यांनी इराणवर दहशतवादाला मदत केल्याचा आरोपही केला.

संबंधित बातम्या