scorecardresearch

व्यापारविषयक धोरणांबाबत भारताच्या पुनर्विचाराची अमेरिकेकडून अपेक्षा

व्यापारविषयक धोरणांबाबत जागतिक व्यापार संघटनेच्या प्रस्तावांना विरोध करणाऱ्या भारताने एकदा पुनर्विचार करावा, असे आवाहन करतानाच भारत भेटीदरम्यान या विषयावर तोडगा…

का धरिता परदेस?

इराकमधील सद्दाम हुसेन यांची राजवट चांगली होती की वाईट हा वेगळा मुद्दा. ती अमेरिका आणि मित्रराष्ट्रांनी उलथवून लावली आणि तो…

‘गुगल’ला तडाखा!

अमेरिकेच्या न्यायालयात गुगल कंपनी व्यक्तिगततेचे उल्लंघन करीत असल्याचा अँड्रॉइड वापरकर्त्यांनी दाखल केलेला दावा निकाली काढण्याबाबत केलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे.

अफगाणिस्तानात मध्यस्थीस अमेरिका तयार

अफगाणिस्तानातील राजकीय संघर्ष संपवण्यासाठी अमेरिका मध्यस्थ होण्यास तयार आहे. अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहारमंत्री जॉन केरी यांनी तसे संकेत दिले आहेत.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ग्रंथ वाचन उपक्रम आता अमेरिकेच्या दारी

वाचन संस्कृती लोप पावत असल्याचा सूर सातत्याने आळवला जात असला तरी कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या वाचकांना अभिरुचीसंपन्न साहित्याचा…

पाळत ठेवण्याचा प्रकार बंद करा – भारताची अमेरिकी राजनैतिक अधिकाऱयांना तंबी

भाजपसह जगातील सहा राजकीय पक्षांवर अमेरिकेकडून पाळत ठेवली जात असल्याचा विषय केंद्र सरकारने गांभीर्याने घेतला आहे.

अमेरिकेतही अनेक लढाऊ जहाजे मुक्तीच्या प्रतीक्षेत ..

‘भावनेचा भाव’ हा गिरीश कुबेर यांचा लेख (अन्यथा, ३१ मे) वाचला. अमेरिकेतील लढाऊ जहाजे पाण्यात बुडवतात म्हणून ‘विक्रांत’लाही तशीच समाधी…

थायलंडची लष्करी मदत अमेरिकेने थांबवली

थायलंडमधील रक्तहीन बंडानंतर अमेरिकेने त्यांची लष्करी मदत थांबवली असून अमेरिकेच्या लष्करप्रमुखांनी त्यांच्या थायलंडमधील समपदस्थांशी दूरध्वनीवर चर्चा करून देशात लवकर लोकशाही…

सीरियाशी सशर्त वाटाघाटी सुरू करण्यास अमेरिका राजी

सीरियाचे अध्यक्ष बशर अल असद यांनी हंगामी सरकारबाबत वाटाघाटी करण्यास तयार असतील, तर त्या सुरू करता येतील तोपर्यंत त्या थांबवण्यात…

फिलिपिन्स-अमेरिका यांच्या संयुक्त लष्करी कवायती

अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांचा आशियातील मित्र असलेल्या फिलिपिन्सला संरक्षणाचे आश्वासन दिल्यानंतर अमेरिका व फिलिपिन्सच्या लष्करी जवानांनी सोमवारी संयुक्तपणे…

पाकिस्तानला अमेरिकेकडून यापुढे लष्करी अर्थसाहाय्य नाही?

केरी-ल्युगार-बर्मन विधेयकानुसार पाकिस्तानला अमेरिकेमार्फत करण्यात येणारे लष्करी अर्थसाहाय्य यापुढे थांबविण्याचा अमेरिका गांभीर्याने विचार करीत आहे.

अमेरिकेला गुप्त माहिती पुरविल्याचा सुब्रमण्यम स्वामींवर विकीलीक्सचा आरोप

इंदिरा गांधी यांनी १९७७ साली घेतलेल्या काही गुप्त निर्णयांची माहिती सुब्रमण्यम स्वामी यांनी अमेरिकेला पुरविल्याचा आरोप विकिलीक्सने केला आहे.

संबंधित बातम्या