scorecardresearch

illegal cannabis farming found in cotton fields in marathwada
मराठवाड्यात कापसाच्या पिकात गांजा-अफूची शेती ! चार जिल्ह्यांत १ हजार ११९ किलो गांजा जप्त…

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये कापसाच्या आड गांजा आणि अफूची शेती होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस.

Tuljapur Sharadiya Navratri festival Tuljabhavani temple begin with Ghatasthapana September 22
तुळजाभवानीच्या ‘कळसा’ ला सांस्कृतिक खात्याचा नवा वळसा… तपासणीनंतरही पुरातत्त्व अधिकाऱ्यांमध्ये मतभिन्नता आणि मौन ; कळस उतरविण्याचा पेच कायम!

कळस उतरवावा की नाही, तज्ज्ञांमध्ये मतभेद.

Jitendra Awhad News
Jitendra Awhad : तुळजापूर मंदिराबाहेर जितेंद्र आव्हाडांची गाडी भाजपा कार्यकर्त्यांनी अडवली, जोरदार घोषणाबाजी; नेमकं काय घडलं?

जितेंद्र आव्हाडांच्या या भूमिकेनंतर संतप्त झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आणि मंदिराबाहेर जितेंद्र आव्हाड यांची गाडी अडवली.

drowning accident children Maharashtra, Dalimb pond drowning, child safety Umarga, Shivajinagar Tanda news, Dharashiv district incidents, Maharashtra local tragedy, child drowning prevention,
धाराशिव : उमरग्याजवळ पाझर तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू

धाराशिव जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातील दाळिंब येथील एका पाझर तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला.

Shivsena mla pravin swami hosts Pratap sarnaik raising political speculation in dharashiv
शिंदेंच्या मंत्र्यांचा ठाकरेंच्या आमदाराकडून पाहुणचार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिलेदार व परिवहन खात्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांचा ठाकरे सेनेचे आमदार असलेल्या प्रवीण स्वामी यांनी घरी…

Windmill companies defraud farmers case dharashiv distroct MLA Kailas Patil minister pankaj
पवनचक्की कंपन्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक, पोलीस महानिरीक्षकांकडून चौकशीचे आदेश

कैलास पाटील यांनी लक्षवेधीच्या माध्यातून पवनचक्की कंपन्याकडून शेतकऱ्यांची होणारी फसणुकीबाबत उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना भोयर यांनी ही घोषणा केली.

Dharashiv Farmers beaten by Police
VIDEO : “धाराशिवमध्ये मोबदला न देता रिलायन्सचा टॉवर उभारला, विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांची मारहाण”, राजू शेट्टींचा आरोप

Raju Shetti on Dharashiv : पोलिसांनी शेतकऱ्यांना केलेल्या मारहाणीचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. राजू शेट्टी यांनी देखील एक व्हिडीओ…

संबंधित बातम्या