बीड, धाराशिव जिल्ह्यात केंद्रीय पथकाकडून आज पाहणी… मराठवाड्यातील अतिवृष्टीनंतर केंद्र सरकारच्या पथकाची बीडमध्ये दाखल; शेतकऱ्यांचे नुकसान व मदतीचा अहवाल तपासणार. By लोकसत्ता टीमNovember 4, 2025 21:46 IST
Maharashtra Local Body Elections 2025 : मराठवाड्यातील कोणत्या नगरपालिकेत निवडणुका ? Maharashtra Nagar Parishad and Panchayat Elections 2025 : नांदेड, बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिवसह मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमधील ४९ नगरपालिकांमध्ये निवडणुकीचा बिगूल… By लोकसत्ता टीमNovember 4, 2025 17:40 IST
निधीवरून धाराशिवच्या राजकारणात नवा खेळ ‘धाराशिवच्या विकासाचा नुसताच भास कमीशन घेऊन स्वत: चा विकास’ असे घोषवाक्य ‘ ओके पॅटर्न’ या नावासह लावण्यात आले आहे. By सुहास सरदेशमुखOctober 31, 2025 09:46 IST
सोलापूर-तुळजापूर-धाराशिव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी १,६४७ कोटी रुपयांचा जादा निधी मंजूर; मंत्रिमंडळाची मान्यता… Solapur Tuljapur Dharashiv Railway : रेल्वे मार्गाच्या एकूण खर्चाच्या ५० टक्के हिस्सा म्हणून राज्य सरकारने १,६४७ कोटी ८७ लाख रुपयांचा… By लोकसत्ता टीमOctober 29, 2025 10:07 IST
धाराशिव: दोन कारची समोरासमोर धडक, चौघांचा मृत्यू; कुत्रा आडवा आल्याने अपघात कारसमोर एक कुत्रा आडवा आल्याने कारवरील नियंत्रण सुटून कार दुभाजकाला धडकून थेट बाजूच्या रस्त्यावर गेली. By लोकसत्ता टीमUpdated: October 21, 2025 15:14 IST
दिवाळीपूर्वी या जिल्ह्यांमधील आपत्तीग्रस्तांना मोठा दिलासा; सविस्तर वाचा, जिल्ह्यानिहाय शेतकऱ्यांना किती मदत मिळणार… मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीपूर्वी सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील… By लोकसत्ता टीमOctober 17, 2025 21:52 IST
धाराशिवच्या शेतकर्याकडून हमालांसाठी ‘ओझे’मुक्त यंत्राची निर्मिती; शिक्षण केवळ सातवी पास, पण छंद नवनवीन निर्मितीचा… धाराशिवमधील केवळ सातवी पास असलेल्या गुरुलिंग स्वामी या ७७ वर्षीय शेतकऱ्याने, हमाल आणि कष्टकऱ्यांचे श्रम कमी करणारे आणि ओझेमुक्त असे… By लोकसत्ता टीमOctober 7, 2025 20:13 IST
Rain In Maharashtra: आठवड्याभरात मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात दुप्पट पाऊस; धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक मराठवाड्यात १८ ते २४ सप्टेंबर या कालावधीत ४२.६ मिमी पाऊस अपेक्षित असतो. तेथे या कालावधीत १०७.९ मिमी पाऊस पजला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: September 27, 2025 11:50 IST
काँग्रेस नेते वडेट्टीवार म्हणतात; सरकार, प्रशासनाचे ‘आग लगे बस्ती मैं, हम हमारे मस्ती मैं…’ सुरू आहे! धाराशिवमध्ये पूरग्रस्त शेतकरी हवालदिल असताना जिल्हाधिकारी सार्वजनिक कार्यक्रमात नाचत असल्याने काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी प्रशासनाच्या असंवेदनशीलतेवर तीव्र टीका केली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 26, 2025 13:59 IST
‘धन्यवाद खासदार ओम….आम्हाला कळालं’, भाजपच्या मोहिमेमुळे संशय उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील मतदानाशी त्याचा संबंध जोडला जात आहे. By सुहास सरदेशमुखUpdated: September 12, 2025 11:31 IST
अतिवृष्टीमुळे १४ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान… अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका सोयाबीन, कापूस, मका पिकांना, शेतकरी चिंतेत. By लोकसत्ता टीमSeptember 5, 2025 21:46 IST
मराठवाड्यात कापसाच्या पिकात गांजा-अफूची शेती ! चार जिल्ह्यांत १ हजार ११९ किलो गांजा जप्त… मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये कापसाच्या आड गांजा आणि अफूची शेती होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस. By लोकसत्ता टीमSeptember 3, 2025 20:10 IST
ICCने हारिस रौफवर घातली दोन सामन्यांची बंदी, सूर्या-बुमराहवरही कारवाई; IND vs PAK सामन्यांमधील वादावर उचललं मोठं पाऊल
२०२६ मध्ये ‘या’ ३ राशी होणार कोट्यधीश; बुधादित्य राजयोगानं बँक बॅलेन्स होणार फुल्ल, एक मोठी संधी आयुष्य बदलून टाकेल
“सर प्रॉमिस लक्षात आहे ना?”, जेमिमाने वर्ल्डकप विजयानंतर सुनील गावस्करांना वचनाची करून दिली आठवण, VIDEO शेअर करत म्हणाली…
भारताने विश्वचषक जिंकून २४ तासही झाले नाहीत त्याआधीच कर्णधार हरमनप्रीतच्या राजीनाम्याची मागणी; माजी कर्णधार म्हणाल्या…
“आमच्याशिवाय पहिला विमानप्रवास…”, ११ वर्षांच्या लेकासाठी जिनिलीया देशमुखची पोस्ट! म्हणाली, “तुझे आई-बाबा…”
Rahul Gandhi: “भारतीय लष्करावर केवळ १० टक्के लोकांचे नियंत्रण”, राहुल गांधींच्या विधानामुळे वाद उद्भवण्याची शक्यता