BJP च्या विजयानिमित्त मिठाई वाटल्याने २५ वर्षीय मुस्लीम तरुणाची हत्या; योगी आदित्यनाथांनी घेतली प्रकरणाची दखल जोपर्यंत आरोपींना शिक्षा होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका कुटुंबियांनी घेतलीय. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 28, 2022 10:38 IST
शपथविधीपूर्वी योगी आदित्यनाथ यांची आई भावूक; गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर अजूनही झाली नाही भेट योगी यांच्या गावी जल्लोषाचं वातावरण आहे, भजन-कीर्तन, पारंपरिक लोकगीतांच्या कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 25, 2022 15:29 IST
योगींच्या शपथविधीच्या काही तास आधीच लखनऊत मोठी चकमक; पोलिसांनी कुख्यात गुंडाला केलं ठार योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधीच्या काही तास आधी राजधानी लखनऊत पोलिसांनी चकमकीत एका गुंडाला ठार केलं आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 25, 2022 11:06 IST
योगी आदित्यनाथांचा ‘महा’शपथविधी; अंबानी, अदानीसह २०० हून अधिक VVIP येणार; १२ मुख्यमंत्र्यांचाही सहभाग माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, मुलायमसिंह यादव, बसपा अध्यक्षा मायावती यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही आमंत्रणे धाडण्यात आली आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 24, 2022 13:53 IST
भाजपाला मत दिलं म्हणून मुस्लीम महिलेला घरातून हाकललं; तीन तलाकचीही दिली धमकी, उत्तर प्रदेशातला धक्कादायक प्रकार पती तस्लीम अन्सारी यांच्यासोबत आपण प्रेमविवाह केला होता. मात्र ही घटना घडली तेव्हा तस्लीम यांनीही आपली बाजू घेतली नसल्याचं उझ्मा… By लोकसत्ता ऑनलाइनMarch 22, 2022 10:26 IST
बाईकला ट्रॅक्टरचा सायलेंसर आणि नंबर प्लेटच्या जागी “बोल देना पाल साहब आये थे” लिहून थाटात फिरत होते; पोलिसांनी शिकवला धडा “राह में चलते मुलाक़ात हो गयी जिससे डरते थे वही बात हो गयी”; कारवाईनंतर पोलीस अधिक्षकांचं ट्वीट By लोकसत्ता ऑनलाइनMarch 18, 2022 08:04 IST
रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातली मशीद कापडाने झाकली; मुस्लीम बांधवांकडून निर्णयाचं स्वागत ही मशीद अलिगढमधील कोतवाली शहरातल्या अब्दुल करीम चौकात आहे. हा चौक संवेदनशील भागांपैकी एक आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 17, 2022 12:57 IST
Uttar Pradesh: समाजवादी पार्टीच्या निवडणुकीतल्या पराभवाने नाराज होता कार्यकर्ता; डोक्यात गोळी झाडून केली आत्महत्या देवेंद्रने समाजवादी पार्टीच्या आपल्या गावातल्या उमेदवाराला जिंकून देण्याची जबाबदारी घेतली होती. मात्र तो ती जबाबदारी पार पाडण्यात अयशस्वी ठरला. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 16, 2022 14:22 IST
“परवानगीशिवाय मांसाची दुकाने उघडायची नाहीत”; निवडणूक जिंकताच भाजपा आमदाराचा इशारा कायदा व सुव्यवस्था गेल्या पाच वर्षांत जशी होती तशीच राहिली पाहिजे, असेही ते म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 13, 2022 10:33 IST
Yogi Cabinet Oath: राजतिलक की करो तैयारी… ‘या’ तारखेला योगी घेणार CM पदाची शपथ; मोदी-शाह राहणार उपस्थित निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर काल योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या सरकारी निवासस्थानी एक बैठक बोलवली होती. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 11, 2022 14:38 IST
Election Result : यूपी आणि उत्तराखंडमध्ये भाजपाकडे बहुमत, तरीही ‘ही’ आहे पक्षासाठी चिंतेची बाब ट्रेंडमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तसेच, उत्तराखंडमध्येही पक्ष आघाडीवर आहे. तथापि, मिळालेल्या यशानंतरही पक्षाला काही गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 10, 2022 13:30 IST
VIDEO: भाजपाच्या विजयासाठी ‘मिरची यज्ञ’, ११ पुरोहितांनी १ क्विंटल मिरच्यांची आहुती देत योगींना मुख्यमंत्री होण्यासाठी दिल्या शुभेच्छा योगी आदित्यनाथ देखील नाथ संप्रदायातील आहेत. अशा परिस्थितीत यूपीचे मुख्यमंत्री योगी यांच्या विजयासाठी यज्ञ-हवन सोहळा पार पडला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 10, 2022 12:17 IST
कॅन्सरचा वाढता धोका उघड! प्रिया मराठेच्या मृत्यूनंतर समोर आले धक्कादायक आकडे, महिला अन् पुरुषांमध्ये झपाट्याने वाढतोय हा कर्करोग
Video : Maratha Reservation : मराठा आंदोलकांसाठी सिडको भवनाबाहेर चपाती, भाकऱ्यांचा ढीग, अन्न जातय वाया….
Maratha Reservation : मागण्या पूर्ण, आंदोलन संपले; नुकसान भरपाईचे काय ? उच्च न्यायालयाची जरांगे आणि आयोजकांना विचारणा
“विखे पाटलांना लाज वाटली पाहिजे”, ‘त्या’ वक्तव्यावर लक्ष्मण हाकेंचा संताप; म्हणाले, “पिढ्यान् पिढ्या घराणेशाही…”
9 गणेशोत्सवात माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत अभिनेत्रीचे फोटोशूट; नात्याच्या चर्चांना मिळाला नवा रंग
9 भिडे मास्तर आणि खऱ्या आयुष्यातील नवऱ्यामध्ये काय साम्य आहे? ‘तारक मेहता…’ फेम सोनालिका जोशी म्हणाल्या, “फार पैसे …”
CPL 2025: कायरन पोलार्डचा सर्वात मोठा विक्रम Alex Hales ने एकाच दिवसात मोडून काढला; टी-२० क्रिकेटमध्ये घडवला इतिहास
“काम करताना मरण यावं”, आईची ‘ती’ इच्छा तेजस्विनी पंडित पूर्ण करणार; भावुक होत म्हणाली, “आपली Girls ट्रिप राहिली अन्…”
Mohan Bhagwat: काँग्रेसच्या अधिवेशनात दंगल उसळली आणि आरएसएस स्वयंसेवकांनी केली मदत, सरसंघचालकांनी सांगितला प्रसंग