scorecardresearch

12 Photos
Photos: “जय हो, जय हो शंकरा…”; मराठमोळ्या अभिनेत्रींची केदारनाथ यात्रा

उन्हाळ्यात उत्तराखंडमध्ये चार धामच्या गंगोत्री, यमनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ यात्रेला सुरूवात होती.

The decline of 'AAP' in Uttarakhand
उत्तराखंड :’आप’ची अधोगती जोरात सुरु, पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांचा भाजपात प्रवेश

दिल्ली आणि पंजाबमधील यशानंतर ‘आप’ने इतर राज्यांकडे मोर्चा वळवला असतांना उत्तराखंडमध्ये पक्षाची जोरदार अधोगती पहायला मिळत आहे

bus accident
उत्तराखंडमध्ये भाविकांची बस दरीत कोसळून भीषण अपघात, २२ जणांचा मृत्यू

उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये मोठा भाविकांची बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल २२ जणांचा मृत्यू झाला आहे.

Former Uttarakhand minister commits suicide
उत्तराखंडच्या माजी मंत्र्याची आत्महत्या; नातीचे लैंगिक शोषण केल्याचा होता आरोप

उत्तराखंड सरकारमधील माजी मंत्री राजेंद्र बहुगुणा यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली

kedarnath crowd
Video: केदारनाथमध्ये भाविकांची मोठी गर्दी; नियंत्रणासाठी ITBP ची तुकडी तैनात, VIP प्रवेश बंद

६ मे रोजी चारधाम यात्रा सुरू झाल्यापासून आतापर्यंत १ लाख ३० हजारांहून अधिक भाविकांनी केदारनाथ मंदिरात दर्शन घेतले आहे.

डेहराडून- हरिद्वारसह ६ रेल्वे स्थानकं उडवून देण्याची धमकी, रूडकीच्या स्टेशन अधिक्षकांना मिळालं धमकीचं पत्र 

उत्तराखंडच्या ६ रेल्वे स्थानकांसोबतच हरिद्वारमधील मनसा देवी, चंडी देवी या धार्मिक स्थळांनाही बॉम्बस्फोटाद्वारे उडवण्याची धमकी दिली आहे.

himanta biswa
नवऱ्यानं आणखी तीन विवाह करावेत असं कुठल्याच मुस्लीम स्त्रीला वाटत नाही – आसामचे मुख्यमंत्री

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांनी देशात समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी केलीय.

‘या’ धबधब्यातील पाण्याला लोकं करू शकत नाहीत स्पर्श; कारण आहे फारच खास

धार्मिक ग्रंथांमध्ये अनेक ठिकाणी असा उल्लेख आढळतो की देवभूमी उत्तराखंडमध्ये महादेवाचे अस्तित्व आहे. पांडवांनीही याच ठिकाणाहून स्वर्गासाठी प्रस्थान केले असे…

संबंधित बातम्या