पालघर : विरार येथे ट्रक कलंडला, तीनजणांचा मृत्यू विरार येथे विजेच्या धक्क्याने दोनजणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी विरारच्या नारंगी बायपास रस्त्यावर एक ट्रक उलटल्याने भीषण अपघात… By लोकसत्ता टीमApril 14, 2023 13:43 IST
विरारच्या रिसॉर्टमध्ये बोगस कॉल सेंटर; ५३ जणांना अटक, ऑस्ट्रेलियन बँकेची फसवणूक या कॉल सेंटरद्वारे ऑस्ट्रेलियन बँकेची फसवणूक केली जात होती. By मेघा जेठेApril 9, 2023 22:57 IST
भाईंदर: नव्या निर्माण आधीन असलेल्या इमारतीच्या पाण्याच्या टाकीत पडून आठ वर्षीय बालकाचा मृत्यू नव्या घराची पाहणी करण्यासाठी कुटुंबीयांसोबत गेलेल्या आठ वर्षीय मुलाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली By लोकसत्ता टीमApril 3, 2023 23:36 IST
उन्हाळ्यातही वसईकर तहानलेले, सूर्या प्रकल्पातील अतिरिक्त पाणी लांबणीवर मोठा गाजावाजा करून मार्च अखेर पर्यंत सुर्या प्रकल्पातील १८५ दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी आणण्याची घोषणा पोकळ ठरली आहे. By लोकसत्ता टीमMarch 30, 2023 00:02 IST
वर्सोवा पुलाची एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली; मुंबई, ठाण्याहून गुजरातला जाणे सोयीचे घोडबंदर येथील वर्सोवा खाडीवर बांधण्यात आलेल्या नव्या वर्सोवा पुलाची मुंबई आणि ठाण्यावरून सुरतच्या दिशेने जाणारी एक मार्गिका सुरू करण्यात आली… By लोकसत्ता टीमMarch 28, 2023 00:49 IST
विरार येथे रेल्वे अपघात, रेल्वे रूळ ओलांडताना एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू फलाट क्रमांक चार वरून येणाऱ्या गाडीची जोराची धडक बसली यात पती पत्नी व मुलगा अशा तीन जणांचा मृत्यू झाला आहे. By लोकसत्ता टीमUpdated: March 24, 2023 15:02 IST
मीरा भाईंदरमध्ये निघाला हिंदू जन आक्रोश मोर्चा लव्ह जिहाद आणि लँड जिहाद मुक्त मीरा भाईंदरची मोर्चेकरांकडून मागणी By लोकसत्ता टीमMarch 12, 2023 15:59 IST
Maharashtra Budget 2023-2024 : मुंबई महानगरसाठी पालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर भरीव तरतूद मुंबई शहर आणि मुंबई महानगर भागाची लोकसंख्या ही दोन कोटीच्या घरात आहे, तेव्हा या भागावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पाच्या… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 9, 2023 16:52 IST
विरार- बोळींजमधील म्हाडा वसाहतीतील पाण्याचा प्रश्न सुटणार; वसई-विरार महानगरपालिकेचे आश्वासन विरार – बोळींजमधील २,०४८ घरांच्या अर्ज विक्री, स्वीकृतीस १७ मार्चपासून सुरुवात होणार असून ही प्रक्रिया १२ एप्रिलपर्यंत सुरू रहाणार आहे. By लोकसत्ता टीमMarch 8, 2023 17:15 IST
नालासोपारा येथील आगीत घरगुती सिलेंडरचा स्फोट; अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी नालासोपारा पूर्वेच्या पंचम पॅलेस येथील इमारतीत एका घरात आग लागली होती. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 5, 2023 12:31 IST
वसईत यंदाच्या हंगामातील मीठ तयार, राज्यासह गुजरातच्या बाजारपठेत पाठवण्याची लगबग राजावळी, नवघर पूर्व, जुचंद्र, उमेळा, नायगाव, पाणजू यासह इतर ठिकाणच्या भागात मीठाचे उत्पादन घेतले जाते. By लोकसत्ता टीमMarch 4, 2023 00:02 IST
धारण तलावाची आशा मावळली, माती योग्य नसल्याने कंपनीची माघार शहरातील पूर समस्येवर तोडगा काढण्यासाठी आवश्यक असलेला धारण तलाव (होल्डिंग पॉण्ड) तयार करण्याची पालिकेची योजना बारगळली आहे. By लोकसत्ता टीमMarch 4, 2023 00:02 IST
Raj Thackeray: ‘बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंचा पराभव’, राज ठाकरेंना प्रश्न विचारताच त्यांनी एका वाक्यात दिले उत्तर…
9 Photos: ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील कलाकारांची शिल्पा शेट्टीच्या बास्टियन रेस्टॉरंटमध्ये पार्टी
Mumbai Heavy Rain Alert Warning: पुढील काही तासांत मुंबईत पावसाचा जोर आणखी वाढणार; हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा
प्रस्थापितांविरुद्धच्या संघर्षानेच माझी लोकसभा निवडणुकीत ‘विकेट’, माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी व्यक्त केली खदखद
बाबो! भिवंडीत पावसाने तुंबलेल्या रस्त्यावर उतरला स्पायडर मॅन, कचऱ्याची गोणी उचलून फेकली अन्…; Video व्हायरल