वसईमधील कांदळवने धोक्यात; कत्तल करणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी लवकरच पाहणी वसई-विरारमध्ये विविध ठिकाणच्या खाडीकिनारी मोठय़ा प्रमाणात कांदळवन क्षेत्र आहे; परंतु हळूहळू हे क्षेत्र विविध कारणांमुळे कमी होऊ लागले आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 24, 2023 21:50 IST
उत्तनच्या हापूसच्या खरेदीकडे व्यापाऱ्यांची पाठ; अवकाळी पावसामुळे यंदा २० टक्केच उत्पन्न भाईंदर पश्चिमेतील उत्तन परिसरात अनेक वर्षांपासून बागायतदार आंब्याचे उत्पन्न घेत आहेत. By लोकसत्ता टीमMay 24, 2023 03:52 IST
इन्स्टाग्राम रील बनवण्याच्या नादात तरुणाने वसई किल्ल्यातील चर्चमध्येच लावली आग, शिलालेखाजवळ गेला अन्… वसई किल्ल्यातील ५०० वर्ष जुन्या चर्चमध्ये एका तरुणाने इन्स्टाग्राम रील बनविण्यासाठी आग लावल्याची घटना समोर आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनMay 22, 2023 11:49 IST
नायगाव पूर्वेच्या भागात खाद्यपदार्थ दुकानाला आग, आगीत सिलेंडरचा स्फोट नायगाव पूर्वेच्या भागात रेल्वे स्थानकालगत फेरीवाल्यांकडून लावलेल्या खाद्यपदार्थाच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: May 20, 2023 12:39 IST
आरक्षित भूखंडांसह शासकीय जागा ताब्यात; वसई-विरार महापालिकेच्या प्रयत्नांना यश; आतापर्यंत ५६ आरक्षित भूखंड ताब्यात पालिकेच्या हद्दीत ५५ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी २० गावांमधील ग्रामपंचायत निहित ८१ जागा ताब्यात घेऊन त्या संरक्षित करण्यात आल्या आहेत. By लोकसत्ता टीमMay 11, 2023 13:09 IST
गुन्हा दाखल असलेल्या ठेकेदारांना पालिकेची कामे; ठेकेदारांना काळय़ा यादीत टाकण्याची मागणी वसई : कर्मचाऱ्यांच्या निधीचा अपहार करून शासनाची फसवणूक करणाऱ्या ठेकेदारांनाच कामे देत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या ठेकेदारांना काळय़ा… By लोकसत्ता टीमMay 11, 2023 10:36 IST
दोन वर्षांनंतर चिमुकला पायांवर चालू लागला; वसई-विरार महापालिकेच्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश वसईच्या जनसेवा रुग्णालयाच्या शैलेंद्र ठाकूर यांनी ती मदत देऊ केली. उपचार पद्धतीला यश आले आणि शस्त्रक्रियेविनाच चिमुकला चालू लागला. By लोकसत्ता टीमMay 11, 2023 10:12 IST
पालघर : वसई कृषी उत्पन्न बाजार समितीवर बविआचे निर्विवाद वर्चस्व; १७ पैकी १६ जागांवर विजय वसई कृषी उत्पन्न बाजार समितीवर आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने निर्विवाद वर्चस्व राखले आहे. By लोकसत्ता टीमApril 30, 2023 19:51 IST
मीरा-भाईंदर पालिकेचा दोन हजार कोटींचा अर्थसंकल्प; करवाढ नसल्याने नागरिकांना दिलासा मीरा भाईंदर महापालिकेतील लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपुष्टात आल्यामुळे पहिल्यांदाच प्रशासकीय राजवटीत महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमMarch 14, 2023 02:54 IST
चर्चगेट स्थानकाच्या नामांतराला ख्रिस्ती संघटनांचा विरोध चर्चगेट रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याच्या संदर्भात राज्य शासनाकडून हालचाली सुरू होऊ लागल्या आहेत. By लोकसत्ता टीमMarch 14, 2023 02:30 IST
महामार्ग राडारोडय़ाच्या विळख्यात; वसई पूर्व भागातून गेलेल्या मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर राडारोडा वर्सोवा पुलापासून ते शिरसाडपर्यंतच्या भागात सर्रास हा सगळा राडारोडा टाकला जात आहे. त्यामुळे महामार्ग विद्रुप दिसत आहेत. By लोकसत्ता टीमFebruary 21, 2023 05:30 IST
प्रेयसीला ‘व्हॅलेन्टाइन डे’ची भेट देण्यासाठी महागडय़ा वाहनांची चोरी, आरोपीला अटक व्हॅलेन्टाईन डे ला प्रेयसीला भेट देण्यासाठी एका २३वर्षीय तरुणाने महागडय़ा वाहनांची चोरी केली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: February 14, 2023 10:13 IST
दिवाळीत शनीच्या शक्तिशाली योगामुळे ‘या’ ४ राशींची तिजोरी पैशांनी भरेल! लक्ष्मी करेल गृहप्रवेश अन् होईल करिअरमध्ये प्रगती
किडनी बिघडताना शरीर ओरडून देतं असतं ‘हे’ ७ संकेत; आरशात पाहताना वेळीच ओळखा धोका, दुर्लक्ष केलं तर मोजावी लागेल मोठी किंमत…
मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी, शिक्षणमंत्र्यांची शिष्टाई सफल, अखेर शिक्षकांना दिलासा देणारी शासन भूमिका
9 बाबा वेंगांची सर्वात मोठी भविष्यवाणी; डिसेंबर २०२५ पर्यंत ‘या’ ३ राशींचे लोक होणार गडगंज श्रीमंत? होणार अचानक धनलाभ!
8 निरोगी राहण्यासाठी जपानी लोकांची ‘ही’ सवय करते मदत; आजपासूनच करा फॉलो आणि अनेक आजारांना म्हणा गुड बाय
8 मोहसीन नक्वी यांची संपत्ती किती आहे? भारतीय संघाने त्यांच्याकडून आशिया चषक स्वीकारण्यास दिला होता नकार