गृहिणींना मसाला बनविण्यासाठी दिलासा; घाऊक बाजारात मागील वर्षीच्या तुलनेत मिरचीचे दर ५०-१००रुपयांनी उतरले वाशीतील एपीएमसी बाजारात सध्या लाल मिरची, गरम मसाले दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. By पूनम सकपाळMarch 1, 2023 23:02 IST
नवी मुंबईतील वाशीमध्ये पाणीबाणी; मनपावर टँकरने पाणीपुरवठा करण्याची नामुष्की विना परवानगी खोदकाम आणि झालेल्या नुकसान बाबत संबंधित व्यक्ती/ एजन्सी विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. By लोकसत्ता टीमDecember 26, 2022 10:34 IST
मुंबईकरांची वाशी टोल नाक्यापुढे वाहतूक कोंडीतून सुटका मुंबईतून रस्ते मार्गे नवी मुंबई, पनवेल आणि पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकाना ठिकठिकाणी सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा… By लोकसत्ता टीमDecember 1, 2022 17:30 IST
वाशी : गाळा मालकांचा महावितरणवर धडक मोर्चा महावितरणच्या आडमुठे धोरणामुळे मागील ३ वर्षांपासून संस्थेचा सेन्ट्रल एसीचा प्रकल्प रखडला आहे. By लोकसत्ता टीमOctober 12, 2022 18:00 IST
नवी मुंबई : विद्युत पुरवठा खंडित झाल्याने वाहतूक कोंडी तीन वाजेपर्यत वीज पुरवठा सुरळीत होईल अशी माहिती महावितरण कार्यालय वाशी यांनी दिली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: October 8, 2022 15:05 IST
वाशी खाडीवरील वाहतूककोंडी सोडविणाऱ्या बहुचर्चित तिसऱ्या पुलासाठी २०२४ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार वाशी खाडीपुल ओलांडताना होणाऱ्या वाहतूककोंडीतून नागरीकांची सुटका या पुलाच्या पूर्णत्वानंतर होणार आहे. By लोकसत्ता टीमSeptember 23, 2022 09:26 IST
अल्पवयीन मुलीसोबत भर रस्त्यात घ़डला किळसवाणा प्रकार ; आरोपीवर पोस्को कलमान्वये गुन्हा दाखल हा किळसवाणा प्रकार पाहून ती मुलगी शिकवणीला धावतच गेली व घडला प्रकार सरांना सांगितला. By लोकसत्ता टीमSeptember 19, 2022 09:15 IST
विचित्र अपघातात रिक्षा थेट चढली झाडावर ; केबल्स वेटोळ्यांची करामत अचानक हे घडल्याने रिक्षा चालक गांगरून गेला व उपस्थितांच्या मदतीने अगोदर रिक्षाच्या बाहेर न नंतर झाडावरून खाली उतरला. By लोकसत्ता टीमSeptember 18, 2022 11:36 IST
वाशीत १६ लाखांची चोरी ; मालकाच्या लक्षात येताच तिन्ही कामगार फरार काही दिवसांपूर्वी घरातील सोन्याचे दागिने हरवण्याच्या घटना घडत होत्या तर कपाटातील रोकड कमी झाल्याचे खन्ना यांच्या लक्षात आले. By लोकसत्ता टीमSeptember 18, 2022 09:32 IST
नवी मुंबई : क्षणार्धात २० मीटर लांब फुटपाथ १० फूट खाली कोसळला नवी मुंबईतील वाशी सेक्टर १९ येथील २० मीटर लांब फुटपाथ तब्बल १० फूट खाली कोसळल्यामुळे मोठा अपघात झाला आहे. संध्याकाळी… 02:35Updated: October 10, 2021 12:58 IST
सुस्त पालिकेच्या कानी रविवारी थाळीनाद सिडकोने मागील ४० वर्षांत बांधलेल्या काही इमारतींचे निकृष्ट बांधकाम रहिवाशांच्या जिवावर उठले आहे. By लोकसत्ता टीमMay 26, 2016 02:52 IST
वाशीतील वाढीव चटईक्षेत्र निर्देशांकाला न्यायालयाची स्थगिती नवी मुंबईतील वाढीव चटई निर्देशांक प्रकरणाला नवनवीन धुमारे फुटू लागले आहेत. December 23, 2015 02:22 IST
Rahul Gandhi : राहुल गांधींची एस. जयशंकर यांच्यावर टीका; व्हिडीओ पोस्ट करत म्हणाले, “यामुळे आपण किती विमाने गमावली?”
Sharad Pawar : शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला, “कुणी म्हणालं मी बालसाहित्य वाचत नाही, आश्चर्य वाटतं…”
याला म्हणतात नशीब! उद्यापासून ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा? १८ वर्षांनी शनिदेवाच्या घरात राहू येताच मोठं सरप्राईज कुणाला मिळणार?
9 “माझ्या बाळाला…”, कार्तिकी गायकवाडच्या लेकाचा पहिला वाढदिवस! शेअर केले सुंदर फोटो, मुलाचं नाव काय ठेवलंय?
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी ठाकरे गटाची बैठक, जिल्ह्यात नाराजी असलेल्या संजय राऊत यांच्यावरच पुन्हा जबाबदारी