scorecardresearch

Agnipath Scheme Haryana Govt state has announced priority in govt jobs for Agniveers
‘अग्निवीर’ भरतीसाठी विदर्भातून ६० हजार तरुण नागपुरात येणार

त्यात अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली तसेच नागपूर जिल्ह्यातील तरुणांचा समावेश आहे.

103 new corona patients in Pune district pune
विदर्भात करोनाच्या बीए २.७५ उपप्रकाराचे रुग्ण अधिक ; नागपुरात १०६ रुग्ण आढळले

नागपूरसह सर्वच भागातील करोनाच्या काही रुग्णांचे नमुने जनुकीय चाचणीसाठी नित्याने पाठवले जातात.

Market committees in Vidarbha in Directorate General of Marketing's annual rankings
पणन महासंचालनालयाच्या वार्षिक क्रमवारीत विदर्भातील बाजार समित्यांचा दबदबा

प्रथम क्रमांकावर नाशिक जिल्ह्यातील लासलगाव तर वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट दुसऱ्या क्रमांकावर आणि वाशीम जिल्ह्यातील कारंजा तृतीय क्रमांकावर आहे.

संबंधित बातम्या