पोलीस उपायुक्तांना निलंबित करा; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मागणी यावेळी अंबादास दानवे यांनी नवी मुंबई पोलीस दलावर ताशेरे ओढत ही शिवसेना दबावाखाली राहणारी नसल्याचा दावा केला. By लोकसत्ता टीमOctober 19, 2022 18:28 IST
“तुम्ही मुख्यमंत्र्यांकडून सुपारी घेऊन शिवसैनिकांना…”, विनायक राऊतांचा पोलिसांवर गंभीर आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी नवी मुंबई पोलिसांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सुपारी घेऊन शिवसैनिकांना संपवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 19, 2022 15:46 IST
खासदार राजन विचारे यांची नवी मुंबई पोलिसांसोबत झाली जोरदार बाचाबाची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांवर शिंदे गटात सामील होण्यासाठी दबाव टाकला जात आहे. By लोकसत्ता टीमUpdated: October 19, 2022 15:00 IST
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मोर्चा आणि पोलीस आयुक्तालयाला छावणीचे रूप, नेमकं कुठे घडत आहे ? अद्याप पोलीस आयुक्तालयावर ठाकरे गटाचे नेते पोहचले नसून ते थोड्याच वेळात पोहचणार आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: October 19, 2022 16:32 IST
ठाणे : खासदार विनायक राऊत, भास्कर जाधव, अंधारे यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल शिंदे गटाचे नौपाडा येथील उपविभाग प्रमुख दत्ताराम गवस यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमOctober 11, 2022 22:10 IST
“सीएम शिंदेंना धमकी देणारे कोण आहेत? हे…” विनायक राऊतांची अमित शाहांकडे चौकशीची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकीचे फोन आले असतील, तर याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी विनायक राऊतांनी केली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 2, 2022 19:55 IST
विनायक राऊत १२ खासदारांसह शिंदे गटात यायला तयार होते, पण…”, नितेश राणेंचा मोठा दावा भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 22, 2022 20:59 IST
शिंदे गट आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करताना विनायक राऊतांचं आक्षेपार्ह विधान, म्हणाले “भ****…” अडाण्याच्या हाताखाली काम करावं लागत आहे, फडणवीसांचं कौतुक करताना राऊतांची शिंदेवर टीका By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 18, 2022 12:23 IST
“महाविकास आघाडी म्हणजे ‘नाच्याचा खेळ’, त्यात विनायक राऊत…” शहाजीबापू पाटलांची बोचरी टीका! शिवसेना खासदार विनायक राऊतांच्या टीकेला आता बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 22, 2022 07:54 IST
“शहाजी बापु पाटलांसारखा माणूस राजकारणात फक्त विनोद करू शकतो, पण…”, विनायक राऊतांचा जोरदार हल्लाबोल शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी सांगोल्यातील शिंदे गटाचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटलांवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: August 22, 2022 01:42 IST
सोलापूर : काय झाडी, काय डोंगार फेम… शहाजीबापूंच्या सांगोल्यात विनायक राऊत घेणार सभा! शिवसेनेकडून जोरदार तयारी, आढावा बैठकांचे सत्र सुरू By एजाजहुसेन मुजावरAugust 19, 2022 19:06 IST
“आमदार-खासदार विकत घेतले पण…” विनायक राऊतांची भाजपावर टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी भाजपावर टीकास्र सोडलं आहे. By लोकसत्ता ऑनलाइनAugust 10, 2022 15:46 IST
ढाब्यावर जेवणासाठी थांबलेल्या सैनिकांना पाहून लोकांनी केलं असं काही की….; VIDEO पाहून तुमचीही छाती अभिमानाने फुलेल
Asaduddin Owaisi on Vikram Misri : ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे चर्चेत आलेल्या विक्रम मिस्रींना ट्रोल करणार्यांना ओवेसींनी सुनावलं; म्हणाले, “सभ्य, प्रामाणिक…”
India Pakistan Ceasefire : भारत-पाकिस्तान यांच्यातील शस्त्रविरामाच्या घोषणेनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने…”
UP Crime News : धक्कादायक! पतीने पत्नी अन् ३ महिन्यांच्या बाळाची केली हत्या, स्वत:ही संपवलं जीवन; कारण ऐकूण सर्वांनाच बसला धक्का
12 Photos: अक्षय केळकरच्या लग्नाचे फोटो व्हायरल; पत्नीच्या मंगळसूत्राच्या डिझाईनने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष
Video: शशांक केतकरने मातृदिनानिमित्त पत्नीसाठी शेअर केला खास व्हिडीओ; नेटकरी म्हणाले, “नवरा असावा तर…”