scorecardresearch

tiktok classes
‘या’ विद्यापीठाने सुरु केले Tik-Tok Classes; दर महिन्याला पाच लाख रुपयांपर्यंत कमाई करतात विद्यार्थी

या अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी १ लाख ४५ हजारांहून अधिक फॉलोअर्स मिळवलेत तर त्यांच्या व्हिडीओंना ८० मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळालेत.

असनी वादाळाचा परिणाम; आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर वाहत आला रथ; नेमका कोणत्या देशातून कळेना

आंध्रप्रदेशच्या श्रीकाकुलम जिल्ह्यातील सुन्नापल्ली समुद्रकिनाऱ्यावर अचानक सोन्याचा रथ प्रकट झाल्याने लोकांमध्ये उडाला आहे.

viral puzzle
Optical Illusion: ‘या’ व्हायरल फोटोमध्ये किती प्राणी आहेत? तुम्ही सांगू शकता का योग्य उत्तर?

ऑप्टिकल इल्युजन असलेला हा फोटो आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे.

आसामच्या दबंग पोलीस ऑफिसरची सोशल मीडियावर हवा; होणाऱ्या नवऱ्यालाच डांबलं तुरुंगात

आसामच्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत असून तिला एका नायकाच्या रूपात सन्मानित केले जात आहे.

marriage madhya pradesh
लग्न लागतानाच लाईट गेली अन् गोंधळ उडाला; अंधारात बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याशी केलं लग्न, घरी गेल्यावर सत्य समजलं अन्…

नववधूची अदलाबदल झाल्याचा प्रकार अगदी घरी गेल्यानंतर तिन्ही कुटुंबांच्या लक्षात आला अन् एकच गोंधळ उडाला

gurgam news
मद्यपीने घेतला रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्याचा जीव; फुकटात भेळपुरी देण्यास दिला होता नकार

गुरुग्राममध्ये एका मद्यपीने एका स्ट्रीट फूड विक्रेत्याने मोफत भेळपुरी देण्यास नकार दिल्याने त्याची हत्या केली.

Salman Khan Lookalike Azam Ansari
सलमान खानच्या ‘जुडवा’ला उत्तर प्रदेश पोलिसांकडून अटक; ‘या’ गुन्ह्यासाठी एक दिवस तुरुंगातही रहावं लागलं

उत्तर प्रदेशमधील लखनऊ शहरातील ठाकूरगंज पोलीस स्थानकाकडून करण्यात आली ही कारवाई,

priyanka-mohite-who-climbs-five-mountains-which-are-higher-than-8000-meters
15 Photos
Photos : प्रियंका मोहितेने रचला इतिहास; ठरली ८००० मीटरपेक्षा उंच पाच पर्वत सर करणारी भारतातील पहिली महिला

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा येथील प्रियंका, ८,००० मीटरपेक्षा जास्त उंची असलेली पाच शिखरे सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली.

whole-city-cried-when-the-chicken-was-murdered
ऐकावं ते नवलंच; कोंबड्याच्या हत्येवर रडले संपूर्ण गाव, दोषी पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध केली शिक्षेची मागणी

महिला पोलीस अधिकाऱ्याने त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. त्याचा मृतदेह अद्याप बेपत्ता आहे.

दारू पिऊन नशा न झाल्याने पठ्ठ्याने थेट गृहमंत्र्यांना लिहिलं पत्र; प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश

बाटल्यांमध्ये अल्कोहोलमिश्रित पाणी असल्याचा दावा या व्यक्तीने केलाय

संबंधित बातम्या