scorecardresearch

Page 1308 of व्हायरल व्हिडीओ News

Lord Krishna Idol
Video: श्रीकृष्णाच्या मूर्तीचा मोडला हात, पुजारी रडत डॉक्टरकडे पोहोचला आणि मग…

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीचा हात मोडला म्हणून पुजारी रडत हॉस्पिटलमध्ये पोहोचला. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

tripura election video
Video : मतदार नव्हे, भलतीच व्यक्ती वोटिंग मशिनवर दाबत होती बटण; धक्कादायक व्हिडीओ व्हायरल!

त्रिपुरामधील निवडणुकांमध्ये घडलेल्या या प्रकाराचा व्हिडीओ तृणमूल काँग्रेसनं आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे.

Elephants proposal video
Viral: हत्तीने फिल्मी स्टाईल हत्तीणीला केलं प्रपोज, पुष्पगुच्छ देतं व्यक्त केलं प्रेम; पाहा व्हिडीओ

व्हिडीओमध्ये एक हत्ती चक्क आपल्या मैत्रिणीला म्हणजेच हत्तीणीला गोंडस पद्धतीने प्रपोज करताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

IND vs NZ Pakistan Murdabad
IND vs NZ: सामना सुरु असतानाच प्रेक्षकांकडून ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा!; पहा व्हिडीओ

भारत आणि न्यूझीलंड सामना कानपूरमध्ये सुरू आहे. सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या.

Shreyas Iyers debut in Test series
IND vs NZ: कसोटीत मालिकेत श्रेयस अय्यरचे पदार्पण, सुनील गावस्करकांडून मिळाली कॅप; खास क्षण कैमेऱ्यात कैद

श्रेयसला कसोटी सामन्याआधी भारताचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी कॅप दिली. या क्षणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

woman dangles upside down
बाल्कनीत कपडे सुकवण्याच्या नादात वृद्ध महिला १९व्या मजल्यावरून पडली; थरारक दृश्य कैमेऱ्यात कैद

महिला तिच्या अपार्टमेंटच्या १९व्या मजल्यावरील बाल्कनीत कपडे सुकवत होती तेव्हा तिचा अपघात झाला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

kitten attacked by three tigers
Viral video: मांजरीच्या पिल्लावर अचानक तीन वाघांनी केला हल्ला, आणि…

दुबईची राजकुमारी शेख लतीफा हिने वाघांनी वेढलेल्या मांजरीच्या पिल्लाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Man tries to enter lions enclosure
Viral Video: आफ्रिकन सिंहाच्या अगदी जवळ पोहोचली व्यक्ती अन् …

ही घटना हैदराबादच्या प्राणीसंग्रहालयात घडली. घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. दिल्लीच्या प्राणिसंग्रहालयात अशी घटना दोनदा घडली आहे.

bride in lehenga gives exam
…अन् लग्नाचा लेहेंगा घालूनचं वधू पोहचली परीक्षा केंद्रावर; व्हिडीओ व्हायरल

लग्नामुळे अनेक मुलींनी आपले शिक्षण सोडतात, मात्र याचदरम्यान एक मुलगी लग्नाच्याच दिवशी परीक्षा देण्यास आल्याने सगळेच चक्रावून गेले.

King Cobra drinking water from glass
किंग कोब्राला कधी ग्लासमध्ये पाणी पिताना पाहिलयं का? व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क

आतापर्यंत एक लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. त्याचबरोबर नेटीझन्स व्हिडीओवर सतत प्रतिक्रिया देत आहेत.

man made own seat
Viral Video: ट्रेनमध्ये मिळाली नाही जागा म्हणून जुगाड करत चक्क बनवली स्वतःची सीट!

हा व्हिडीओ ७३,००० हून अधिक व्ह्यूज आणि ७ हजाराहून अधिक लाईक्ससह व्हायरल झाला आहे. नेटीझन्सने यावर भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत.