Page 26 of व्लादिमिर पुतिन News

पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी एक उच्चस्तरीय बैठक पार पडली.

रशियन सैन्याला प्रत्युत्तर देण्यासाठी प्रवदा ब्रुअरीच्या कर्मचाऱ्यांनी बीअरऐवजी मोलोटोव्ह कॉकटेल बॉम्ब बनवण्यास सुरुवात केली आहे.

देश सोडून जाण्याची संधी असतानाही धोका पत्करून झेलेन्स्की राजधानीत राहिले आणि युक्रेनवासियांना मानसिक बळ देतानाच कोणत्याही क्षणी त्यांनी स्वतःचा निर्धार…

क्रूरपणे आपल्या शत्रूचा खात्मा करण्यासाठी रशियन लष्करातील ही विशेष तुकडी ओळखली जाते. मात्र या तुकडीचा युक्रेनने खात्मा केलाय.

युरोपियन युनियननेही व्लादिमीर पुतिन यांच्याशी संबंधित आर्थिक आणि इतर मालमत्ता गोठवण्याची तयारी केली आहे

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर असताना पुतिन यांना भेटले.

दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्यासंदर्भातील माहिती भारताच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिलीय.

युरोपीय महासंघाचा आणि नाटोचा सदस्य असलेल्या लिथुआनियाने आणीबाणी जाहीर केली आहे.

रशिया विरुद्ध युक्रेन या युद्धाचे जागतिक राजकारणावर आणि अर्थकारणावर नक्की काय परिणाम होतील आणि ते कसे असतील?

रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारलं असून त्यांच्यावर हल्ला सुरु केला आहे

रशियाचे सार्वभौम कर्ज, उच्चपदस्थ नेते आणि कुटुंबीय यांच्यावरील निर्बंधामुळे रशियन सरकारची आंतरराष्ट्रीय व्यापारात कोंडी केली जाणार आहे.

इम्रान खान हे रशियामध्ये पोहचले तेव्हा रशियाने युक्रेनविरुद्धच्या युद्धाची घोषणा करुन काही तासच उलटले होते.