Page 13 of वाई News

देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मुलांवर संस्कार हवेत. संस्कारित मुले हीच आपली सर्वात मोठी संपत्ती होय, असे उदगार पुण्याचे महसूल आयुक्त प्रभाकर…
वाद्यांच्या ठेक्यात हातवारे करीत सुखेड व बोरीच्या महिलांनी एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहत सुमारे पाऊण तास ‘बोरीचा बार’ची परंपरा यावर्षीही कायम…
पुणे-बेंगलोर महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी शेतक ऱ्यांना व स्थानिकांना न जुमानता मुजोरपणे करत असल्याने सहापदरीकरणाचे काम रोखण्याचा…
प्रशासनाने नेहमीच समाजाभिमुख काम करावे. प्रशासन हे जनता आणि सरकारमधील दुवा आहे. परंतु हल्ली काही प्रशासकीय अधिकारी जनता आणि सरकारला…
महाबळेश्वर, पाचगणी, वाई परिसरात पावसाची संततधार सुरूच असून, महाबळेश्वर येथे आज २५२.०३ मि.मी. तर लामज येथे ३१० मि.मी. उच्चांकी पावसाची…
सातारा जिल्हय़ाच्या पश्चिम भागात आज दिवसभर तुफान पाऊस सुरू असून सर्वच धरणांतील विसर्ग वाढविला आहे. सातारा, महाबळेश्वर, जावली, वाई, मांढरदेव,…

महाबळेश्वर पाचगणी वाईच्या पश्चिम भागात पाऊस सुरू असल्याने धोम धरणातून कृष्णा नदीच्या पात्रात ६४०० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे,तर बलकवडीतून…

दहा दिवसांच्या संततधार पावसामुळे या वर्षी ५ वर्षांत प्रथमच महाबळेश्वरचा प्रसिद्ध वेण्णा लेक दुथडी भरून वाहू लागला असून आज (बुधवार)…
रविवारी दुपारपासून ढगाळ वातावरण असणाऱ्या महाबळेश्वर, पाचगणी, वाई परिसरात सायंकाळी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. महाबळेश्वर आणि…
किरकोळ कारणावरून लगडवाडी (ता. वाई) येथील जगन्नाथ वामन पवार (वय ६२) यांचा खून झाल्याची फिर्याद भुईज पोलीस ठाण्यात दाखल झाली…

शासनाच्या वतीने राज्यातील व्यापाऱ्यांवर लादण्यात आलेल्या स्थानिक संस्था (एल बी टी) कराच्या राज्यातील बंदला पाठिंबा देण्यासाठी आज ‘वाई बंद’ पाळण्यात…
महिलांना सक्षम आणि सबल क रण्यासाठी राज्य शासन क टिबद्ध असून तिसरे सुधारित महिला धोरण या वर्षी निश्चितपणे आणले जाईल,…