वाशीम : बाजार समित्यांच्या निवडणुकीत ‘वंचित’ची ‘एन्ट्री’, भाजपाला धक्का, तर महविकास आघाडीने गड राखले जिल्ह्यातील सहाही बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये प्रथमच वंचित बहुजन आघाडीने प्रवेश घेतला आहे. By लोकसत्ता टीमMay 1, 2023 12:50 IST
वाशीम जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपीट, अवकाळी पावसाचा तडाखा रविवारी मंगरूळपीर, कारंजा, मालेगावसह बहुतांश भागात जोरदार पाऊस व गारपीट झाली. जिल्ह्यात यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. By लोकसत्ता टीमApril 30, 2023 18:02 IST
वाशीम : पावसाच्या सावटातही मतदानाची टक्केवारी वाढली; चार बाजार समितींसाठी आज सायंकाळनंतर लगेच मतमोजणी जिल्ह्यातील मानोरा आणि वाशीम या दोन बाजार समित्यांची निवडणूक पार पडल्यानंतर आज ३० एप्रिल रोजी रिसोडमध्ये ६६, कारंजा ५९, मंगरुळपीर… By लोकसत्ता टीमApril 30, 2023 17:49 IST
वाशीम, मानोऱ्यात महाविकास आघाडीची सरशी; मतमोजणीला सुरुवात, लवकरच चित्र स्पष्ट होणार जिल्ह्यातील वाशीम, मानोरा बाजार समितीच्या काल झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. By लोकसत्ता टीमApril 29, 2023 11:14 IST
‘देशाच्या गृहमंत्र्यांनी खारघर येथे केवळ शक्तीप्रदर्शन केले, मात्र अनेकांचे जीव गेले’, आमदार अमित झनक यांचा आरोप खारघर प्रकरणी राज्य सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार अमित झनक यांनी केले. By लोकसत्ता टीमApril 24, 2023 17:20 IST
खासदार अरविंद सावंत यांच्या समोरच ठाकरे गटाचे दोन गट उघड; एका गटासोबत बैठक तर दुसरा बाहेर आज ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत यांच्या समक्ष हा प्रकार घडला असून या बैठकीत एक गट हजर होता तर… By लोकसत्ता टीमUpdated: April 14, 2023 19:53 IST
गौरवास्पद ! शेतकऱ्याची मुलगी वाशीम जिल्ह्यातील पहिली महिला अग्निवीर, ‘इंडियन नेव्ही’मध्ये निवड तालुक्यातील काजळांबा येथील शेतकरी कुटुंबातील मनीषा राजकुमार उगले या २० वर्षीय तरुणीची पहिल्याच प्रयत्नात इंडियन नेव्हीमध्ये निवड झाली आहे. By प्रमोद खडसेApril 1, 2023 11:46 IST
वाशीम: बंजारा ब्रिगेडने फुंकले पोहरादेवीतून राजकीय रणशिंग; रामनवमी निमित्त पोहरादेवीत उसळला जनसागर बंजारा समाजाची काशी म्हणून पोहरादेवी प्रसिद्ध आहे. रामनवमी निमित्त येथे भव्य यात्रा भरते. By लोकसत्ता टीमMarch 30, 2023 11:48 IST
वाशीम: शिक्षकाच्या आत्महत्येस जबाबदार संस्थाचालक, मुख्याध्यापकावर कारवाई करा; न्यायासाठी नागरिकांचा मोर्चा खासगी शिक्षण संस्थेत गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत असलेले शिक्षक कैलास इंगोले यांनी २० मार्च रोजी रेल्वेसमोर उडी घेऊन… By लोकसत्ता टीमMarch 27, 2023 15:49 IST
वाशीम:‘समृद्धी’वर पुन्हा अपघात; चालकाला आली डुलकी अन् रुग्णवाहिका ट्रकला धडकली, पाच जखमी समृद्धी महामार्गावर कारंजा टोल प्लाझा परिसरात आज, सोमवारी सकाळी ४ वाजतादरम्यान चिपळूणकडून मध्यप्रदेशातील कटनी येथे मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका (क्रमांक… By लोकसत्ता टीमMarch 27, 2023 13:56 IST
वाशीम : रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण; विद्युत खांब मात्र तसेच उभे बाबुळगाव ते मसला रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून बांधण्यात आला. परंतु हा रस्ता बांधताना या रस्त्याच्या मधोमध असलेले विद्युत खांब… By लोकसत्ता टीमMarch 24, 2023 17:08 IST
वाशीम : पत्नीच्या चारित्र्यावर संशय; दारूच्या नशेत जावयाची मारहाण, सासूचा मृत्यू पत्नी आणि सासूला जावयाने दारूच्या नशेत लोखंडी फावड्याने जबर मारहाण केल्याची घटना २३ मार्च रोजी शहरातील बिलाल नगर येथे घडली. By लोकसत्ता टीमMarch 24, 2023 14:55 IST
आठवड्याच्या सुरुवातीला कोणत्या राशींच्या कानी पडणार शुभवार्ता? वाचा मेष ते मीनचे सोमवार विशेष राशिभविष्य
दिवाळीआधीच शनीच्या कृपेने ‘या’ ३ राशींची तिजोरी पैशाने भरेल! प्रत्येक क्षेत्रात मोठं यश तर कामाचं होईल कौतुक
कुटुंबीयांचा विरोध ते १६ वर्षांचा सुखी संसार; गिरीश ओक व पल्लवी ओक यांची प्रेमकहाणी आहे खूपच खास, म्हणाले…
Sharad Pawar : “…तो प्रश्न विचारण्याची गरज नव्हती”, शरद पवारांनी भर कार्यक्रमात जितेंद्र आव्हाडांचे कान टोचले
9 प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; महिलांनो सावधान! ‘ही’ ६ धोकादायक लक्षणं वेळेत ओळखा; असू शकते कॅन्सरची सुरुवात