सुरेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाला मंजुरी ; भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील ५ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार गेल्या तीन वर्षांपासून मंजुरी न मिळाल्याने प्रकल्पाचे काम कासवगतीने सुरू होते. By लोकसत्ता टीमOctober 5, 2022 14:43 IST
जलवाहिनी दुरुस्त मात्र आणखी दोन दिवस पाण्याची प्रतीक्षा मागील तीन दिवस खारघर, द्रोणागीरी व उलवे वसाहतींसह उरण – पनवेल मधील अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: October 4, 2022 15:16 IST
वर्धा : “देवेंद्र फडणवीस पाण्याचा गांभीर्याने विचार करणारा एकमेव नेता”; जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह यांचे गौरवोद्गार पाण्याचा गांभीर्याने विचार करून त्यासाठी योजना राबविण्यात मनापासून प्रयत्न करणारा एकमेव नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस होय, अशा शब्दात जलपुरुष डॉ.… By लोकसत्ता टीमUpdated: October 2, 2022 13:51 IST
पुणे : शहरातील पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत पर्वती जलकेंद्रातील तांत्रिक अडचणींमुळे पेठांसह इतर भागात पाणी पुरवठा विस्कळित झाला होता. By लोकसत्ता टीमSeptember 30, 2022 21:49 IST
इचलकरंजी शहराचा पाणीप्रश्न सुटेना; दूधगंगा पाणी योजनेवरून राजकीय वाद सुरूच नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत झाले तरी इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न आणि त्याच्या राजकीय प्रवाहाचा वाद संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. By दयानंद लिपारेSeptember 30, 2022 00:02 IST
जास्तीत जास्त कंपन्यांना प्रक्रियायुक्त पाणी देणार; पिण्याच्या पाण्याची बचत करण्याचा महापालिकेचा प्रयत्न नवी मुंबई महापालिकेच्या एसटीपी केंद्रातून जवळजवळ दररोज एकशे पंच्याऐंशी ते जास्तीत जास्त दोनशे वीस एमएलडी प्रक्रियायुक्त शुध्द पाणी तयार केले… By लोकसत्ता टीमUpdated: September 28, 2022 13:52 IST
भंडारा : जलशुद्धीकरण केंद्र बनले मद्यपींचा अड्डा, नागरिकांच्या आरोग्याशी होतोय खेळ जलशुद्धीकरण केंद्रावर दारू पार्टी करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 27, 2022 14:22 IST
९५ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा; राज्यातील सर्व मोठी धरणे भरली, पाऊस अंतिम टप्प्यात राज्याच्या सर्वच भागांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात राज्य पाणीदार झाले आहे. By पावलस मुगुटमलSeptember 25, 2022 00:44 IST
धुळ्यात पाण्याच्या टाकीवर चढून नगरसेवकासह नागरिकांचे आंदोलन मुबलक पाणीसाठा असुनही शहरात सुरळीत पाणीपुरवठा नाही By लोकसत्ता ऑनलाइनSeptember 24, 2022 18:52 IST
दमदार पाऊस झाल्याने पश्चिम विदर्भाची पाण्याची चिंता मिटली अमरावती विभागात लहान, मध्यम आणि मोठ्या स्वरूपाची ३११ धरणे आहेत. या धरणांची उपयुक्त जलसाठ्याची क्षमता सुमारे ३ हजार १०८ दलघमी… By लोकसत्ता टीमUpdated: September 23, 2022 14:03 IST
म्हाडाच्या वसाहतीत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे पाणीपुरवठ्याच्या वेळेत प्रायोगिक तत्वावर बदल कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे या परिसरातील नागरिकांना कायम पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. By लोकसत्ता टीमSeptember 21, 2022 12:08 IST
जलस्त्रोत काठोकाठ; बारवी, आंध्रा धरण भरले, जिल्ह्याची पाणीचिंता मिटली गेल्या पंधरा दिवसात झालेल्या संततधार पावसामुळे ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्वच धरणे काठोकाठ भरले आहेत. By लोकसत्ता टीमSeptember 20, 2022 14:11 IST
अभिनेत्री प्रिया मराठेचं कॅन्सरने निधन; महिलांनो, ‘या’ ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकते कॅन्सरची सुरुवात
Manoj Jarange Patil Maratha Reservation LIVE: “मराठा आंदोलक गाड्या, रस्ते रोखत आहेत,” सरकारची माहिती; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर उच्च न्यायालयात सुनावणी
अभिनेत्री प्रिया मराठेचं ३८ व्या वर्षी कॅन्सरमुळे निधन! कॅन्सर झालाय की नाही हे लक्षणं दिसायच्या आधीच कळू शकतं; दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला एकदा वाचाच…
“पवित्र रिश्ता’मधील माझी पहिली मैत्रीण…”, अंकिता लोखंडेची भावुक पोस्ट, प्रिया मराठेला ‘या’ नावाने मारायची हाक, म्हणाली…
Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”
9 ‘मुंबईचा फौजदार’ सिनेमाच्या रिमेकमध्ये प्राजक्ता माळी व गश्मीर महाजनी एकत्र दिसणार? अभिनेता म्हणाला…
“सुशांत सिंह राजपूतला धर्मा प्रोडक्शनचे चित्रपट मिळताच त्याने माझ्याशी संपर्क तोडला”, अनुराग कश्यपचं वक्तव्य; म्हणाला…
Mohammed Shami: “माझ्या निवृत्तीमुळे कोणाचं आयुष्य सुधारणार आहे”, निवृत्तीच्या प्रश्नावर मोहम्मद शमी संतापला
“पुन्हा कधी येतील का असे दिवस…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याने सांगितल्या बालपणीच्या गणेशोत्सवाच्या आठवणी; म्हणाला…